पतीसोबत इव्हीनिंग वॉक करणाऱ्या नवविवाहितेचे धारणीच्या चिखलपाठ रस्त्यावर रात्री १० वाजता अपहरण करणारा दुसरा कोणीच नसून तो तिचा प्रियकर असल्याचे पोलीस तपासात आढळून आले. ...
विशिष्ट समाजाला जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये घुसून सामानाची तोडफोड करण्याच्या अन्य समाजाच्या दादागिरीच्या विरोध दर्शविण्यासाठी शनिवार २ जुलै रोजी बडनेऱ्यातील ...
तालुक्यातील मध्यम पूर्णा प्रकल्पाद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील १५०० कुटुंबांना झळ पोहचली. यात आर्थिकच नव्हे तर जीवितहानीसुद्धा झाली. घडलेल्या या प्रलयंकारी घटनेला जबाबदार कोण हा ...
अनेक प्रकारच्या थ्रिलर मूव्हीत काम करणा:या इमरान हाश्मीला अशा प्रकारच्या चित्रपटांत पाहणो प्रेक्षकांना आवडते. त्यामुळे इमरान स्वत:ला सोशल किंवा फॅमिली ड्रामा चित्रपटांसाठी योग्य मानत नाही. ...