लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गावकऱ्यांचे श्रद्धास्थान वरूड (बगाजी) महालक्ष्मी ११७ वर्षांची परंपरा - Marathi News | Varud (Bagaji) Mahalakshmi's 117 years of tradition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गावकऱ्यांचे श्रद्धास्थान वरूड (बगाजी) महालक्ष्मी ११७ वर्षांची परंपरा

आजही हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र अ‍ॅड. प्रदीपराव देशमुख मोठ्या श्रद्धेने करतात. संपूर्ण गावाला ते आपल्या वाड्यामध्ये महाप्रसादाला निमंत्रित करतात. ...

धक्कादायक! मायलेकीने एकाच वेळी विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन, कारण अस्पष्ट - Marathi News | Shocking! Mother an Daughter ended his life by jumping into a well at once, for reasons unclear | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! मायलेकीने एकाच वेळी विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन, कारण अस्पष्ट

याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. ...

मोठी घोषणा! महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण; ना महायुती, ना मविआ, विधानसभेला तिसरा पर्याय - Marathi News | New political equation in Maharashtra; No Mahayuti, No Mahavika Aghadi, the third option for election - Sambhaji Chhatrapati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी घोषणा! महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण; ना महायुती, ना मविआ, विधानसभेला तिसरा पर्याय

येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेला नवा पर्याय म्हणून आम्ही सामोरे जाणार आहोत अशी घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. ...

भिवापूरजवळ ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू - Marathi News | Travels-truck accident near Bhiwapur, four dead | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिवापूरजवळ ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Nagpur : २२ वर प्रवाशी जखमी; मृतदेह काढण्यासाठी घ्यावी लागली जेसीबीची मदत ...

कसा बनला शेरा सलमान खानचा बॉडीगार्ड? गेल्या २९ वर्षांपासून सावली प्रमाणे भाईजानचे करतोय रक्षण - Marathi News | How did Shera become Salman Khan's bodyguard? He has been protecting Bhaijaan like a shadow for the past 29 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसा बनला शेरा सलमान खानचा बॉडीगार्ड? गेल्या २९ वर्षांपासून सावली प्रमाणे भाईजानचे करतोय रक्षण

Salman Khan Bodygaurd Shera : कित्येक वर्षांपासून शेरा सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून कार्यरत आहे. एका मुलाखतीत शेराने म्हटले होते की, मी ज्या प्रमाणे सलमान खानला मॅनेज करतो आहे तसे कोणीच करू शकत नाही. ...

विनयभंग प्रकरणातील अल्पवयीन पोलिसांच्या तावडीतून झाला पसार - Marathi News | A minor in a molestation case escaped from police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनयभंग प्रकरणातील अल्पवयीन पोलिसांच्या तावडीतून झाला पसार

टिटवाळा परिसरात एका अल्यवयीन मुलीचा विनयभंग अल्पवयीन तरुणाने केला. ...

पंजाबमध्ये सर्वसामान्यांना मोठा झटका, भगवंत मान सरकारनं वीज सबसिडी हटवली - Marathi News | punjab bhagwant mann aap govt revoke electricity subcidy power subsidy scheme  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये सर्वसामान्यांना मोठा झटका, भगवंत मान सरकारनं वीज सबसिडी हटवली

Punjab : मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...

Jaydeep Apte : जयदीप आपटेचा आता कोठडीत मुक्काम, कोर्टाने काय दिला निर्णय? - Marathi News | Court sent Jaideep Apte to police custody till September 10 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Jaydeep Apte : जयदीप आपटेचा आता कोठडीत मुक्काम, कोर्टाने काय दिला निर्णय?

Jaydeep Apte Latest News : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने जयदीप आपटेची पोलीस कोठडीत रवानगी केली.   ...

तुम्हालाही जास्त वेळ लघवी रोखून ठेवण्याची सवय आहे का? होऊ शकतात गंभीर समस्या... - Marathi News | Holding urine for a long time it can cause much harm to kidney, bladder, urinary tract | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्हालाही जास्त वेळ लघवी रोखून ठेवण्याची सवय आहे का? होऊ शकतात गंभीर समस्या...

Holding urine for a long time : असं करणं अनेक दृष्टीने आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आपण लघवी जास्त वेळ रोखून धरण्याचे नुकसान जाणून घेणार आहोत. ...