ठाण्यात रिक्षाचालकापासून सुटका करून घेण्यासाठी स्वप्नाली लाड या तरु णीने धावत्या रिक्षामधून उडी मारून स्वत:चा जीव धोक्यात टाकला ...
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोबाइल एसएमएस प्रक्रिया सुरू केली असून, राज्यात प्रथमच ही सुविधा पालिकेने सुरू केली ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उरण जेएनपीटी दौऱ्याच्या निमित्ताने जेएनपीटी परिसरातील खड्डे पडलेले रस्ते चकाचक करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. ...
महापालिकेच्या परिवहन उपक्रमात नव्या ५० गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये ४० वातानुकूलित व्हॉल्वो बस असून १० साध्या बस आहेत ...
स्वातंत्र्यदिनानिमित्त आज शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. ...
एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा होत असताना दुसरीकडे पनवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरू होता. ...
विम्बल्डन चॅम्पियन सर्बियाचा नोवाक जोकोव्हिच याला सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेत तिसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. ...
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत तरी भारतीय संघ लढाऊ वृत्ती दाखवेल, असे वाटत होते. मात्र, महेंद्रसिंग धोनी वगळता कोणीही लढाऊ बाणा दाखवला नाही ...
पंकज अडवाणी याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारत ‘ब’ संघाने येथे पार पडलेल्या पहिल्या वर्ल्ड टीम बिलियर्ड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले ...
प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सत्रात पुणेरी पलटन संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. ...