लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वाहतूक काेंडीचा माजी खासदार राजन विचारेंनाही फटका; पाेलिस आयुक्तांकडे मांडले गाऱ्हाणे - Marathi News | former mp rajan vichare was also hit by traffic jams complaints were made to the commissioner of police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक काेंडीचा माजी खासदार राजन विचारेंनाही फटका; पाेलिस आयुक्तांकडे मांडले गाऱ्हाणे

राष्ट्रवादी काॅंग्रेसनेही याच काेंडीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरुन आंदाेलन केले. ...

महिलांना बँकांमध्ये नोकरीची सर्वाधिक संधी मिळणार; RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे आवाहन - Marathi News | Women will get maximum job opportunities in banks; An appeal by RBI Governor Shaktikanta Das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांना बँकांमध्ये नोकरीची सर्वाधिक संधी मिळणार; RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे आवाहन

वित्तीय क्षेत्र हे महिलांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून तसेच महिला चालवत असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन समाजातील लैंगिक असमानता दूर करू शकते, असे दास म्हणाले. ...

“नड्डांपेक्षा महाजन, फडणवीस मोठे नेते, या दोघांमुळे भाजपात जाहीर प्रवेश झाला नाही”: खडसे - Marathi News | eknath khadse big statement on joining bjp and taunt girish mahajan and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नड्डांपेक्षा महाजन, फडणवीस मोठे नेते, या दोघांमुळे भाजपात जाहीर प्रवेश झाला नाही”: खडसे

Eknath Khadse News: गेली पाच ते सहा महिने भाजपाने मला प्रवेश देऊनही तो जाहीर केला नाही. भाजपाला माझी गरज नाही, असे वाटते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...

पुण्यातील महिला शास्त्रज्ञाने लावला मिथेन खाणाऱ्या जिवाणूचा शोध - Marathi News | Methane eating bacterium discovered by women scientists monali rahalkar Pune; Which can increase the production of paddy by 30 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यातील महिला शास्त्रज्ञाने लावला मिथेन खाणाऱ्या जिवाणूचा शोध

त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मुळशी, जुन्नर येथे होणाऱ्या भात शेतीतून हा जिवाणू शोधून काढला आहे. मिथायलोक्युक्युमिस असं या काकडीच्या आकारासारख्या दिसणाऱ्या जिवाणूचं नाव आहे.  ...

सलग तिसऱ्या दिवशी ठाणेकरांना वाहतूककोंडीचा मनस्ताप - Marathi News | for the third day in a row thanekars suffer from traffic jams | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सलग तिसऱ्या दिवशी ठाणेकरांना वाहतूककोंडीचा मनस्ताप

मेट्रोच्या कामासह नादुरुस्त वाहनांमुळे सहा ते सात तास वाहतूक काेंडीचा फटका ...

मुलांच्या पोटात जंत झाले आहेत हे सांगणाऱ्या पाच गोष्टी जाणून घ्या - Marathi News | Know the five signs that tell that children have stomach worms | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलांच्या पोटात जंत झाले आहेत हे सांगणाऱ्या पाच गोष्टी जाणून घ्या

मुलांच्या पोटदुखीकडे दुर्लक्ष नको; पोटात जंत झाले हे कसे ओळखायचे? उपाय काय? ...

अन्ननलिकेचा कॅन्सर कशामुळे वाढतोय? लक्षणे काय? - Marathi News | What causes esophageal cancer to grow? What are the symptoms? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अन्ननलिकेचा कॅन्सर कशामुळे वाढतोय? लक्षणे काय?

आजार कोणत्या ‘स्टेज’मध्ये आहे, याचे निदान करण्यासाठी छाती, पोटाचे सिटी स्कॅन, पेट स्कॅन आदी तपासण्या कराव्या लागतात. ...

भारत आणि सिंगापूरमध्ये चार महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी, भविष्यातील रोडमॅप तयार... - Marathi News | India and Singapore sign four important agreements, prepare roadmap for future | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत आणि सिंगापूरमध्ये चार महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी, भविष्यातील रोडमॅप तयार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी गुरुवारी द्विपक्षीय चर्चा केली. ...

दसरा, दिवाळीनिमित्त सिकंदराबाद - नगरसोल विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या - Marathi News | 10 Rounds of Secunderabad - Nagarsol Special Train on the occasion of Dussehra, Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दसरा, दिवाळीनिमित्त सिकंदराबाद - नगरसोल विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या

प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे विशेष रेल्वे ...