मुंबई, ठाण्यासह उपनगरांतील अनेक गल्ल्या, नाके गोविंदांनी फुलून गेले होते. ढाक्कुमाक्कुमचा ठेका धरीत डीजेच्या दणदणाटाने सारे वातावरण भारले गेले होते. ...
गणोशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर परराज्यातून येणारा खवा, दुग्धजन्य पदार्थ तसेच उत्सवात तयार होणा:या प्रसादावर अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) लक्ष असणार आहे. ...
हार्बरवासीयांची नवीन लोकलची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. जुलै 2015 र्पयत हार्बरवर डीसी-एसी परावर्तनाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. ...