अहमदनगर: शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर भाजपाने दावा केला असून, ही जागा भाजपाला मिळावी, अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली़ ...
राजकीय नेते, पदाधिकारी यांना झेड प्लस संरक्षणाचे कवच देणा:या पोलिसांकडून सामाजिक कार्यकत्र्याच्या सुरक्षितेकडे मात्र पूर्णपणो दुर्लक्ष केले जात आहे. ...
पाथर्डी : मंगळवारी उपसभापती संभाजी पालवे व संजय बडे यांच्या नेतृत्वाखाली मजुरांनी मुंबई येथे पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या शासकीय निवासस्थानी निदर्शने केली ...