लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दारूबंदासाठी महिलांचा ठाण्यावर मोर्चा - Marathi News | Front for women in front of thanch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारूबंदासाठी महिलांचा ठाण्यावर मोर्चा

वसमत : तालुक्यातील पळसगावातील अवैध दारुविक्री बंद करून दारुड्यांच्या त्रासातून मुक्त करण्याच्या मागणीसाठी गावातील महिला व ग्रामस्थांनी थेट ग्रामीण पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. ...

टोल प्रश्नावरून प्रशांत ठाकूर यांची आमदारकी पणाला - Marathi News | The Legislative Assembly of Prashant Thakur on Toll Question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोल प्रश्नावरून प्रशांत ठाकूर यांची आमदारकी पणाला

पनवेल - सायन महामार्गावरील प्रस्तावित टोल नाक्याचा विषय आमदार प्रशांत ठाकूर यांनी अतिशय प्रतिष्ठेचा केला आहे. ...

एसडीओ कार्यालयात ४00 दाखले प्रलंबित - Marathi News | Pending 400 certificates in the SDO office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसडीओ कार्यालयात ४00 दाखले प्रलंबित

गेल्या १५ दिवसांपासून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलिअर प्रमाणपत्र तसेच रमाई घरकुल योजने संबंधी जात प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही. ...

२३६ पोलिसांना पदोन्नती - Marathi News | 236 promotions to police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२३६ पोलिसांना पदोन्नती

परभणी : जिल्हा पोलिस दलातील २३६ पोलिस कर्मचाऱ्यांना नूतन पोलिस अधीक्षकांनी पदोन्नतीची भेट दिल्याने त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

श्रमजीवीचा धडक मोर्चा - Marathi News | Struck Front of Labor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रमजीवीचा धडक मोर्चा

श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखालील तब्बल 1क् हजार आदिवासी बांधवांच्या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले. ...

इच्छुकांच्या गर्दीला अशोकरावांच्या कानपिचक्या - Marathi News | Ashokrao Kachekhiqi of the crowd of aspirants | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इच्छुकांच्या गर्दीला अशोकरावांच्या कानपिचक्या

अभिमन्यू कांबळे, परभणी परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या चोवीस जणांनी मुंबईत पक्षश्रेष्ठींसमोर मुलाखती दिल्या. ...

सोनपेठ तहसीलवर बैलगाडी मोर्चा - Marathi News | Ballagadi Front at Sonpeth Tehsil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोनपेठ तहसीलवर बैलगाडी मोर्चा

सोनपेठ : परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा २१ आॅगस्ट रोजी काढण्या आला. ...

नांदेड-पुणे एक्स्प्रेस धावणार आता आठवड्यातून तीन दिवस - Marathi News | Nanded-Pune Express will run three days a week | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांदेड-पुणे एक्स्प्रेस धावणार आता आठवड्यातून तीन दिवस

पूर्णा : नांदेड-पुणे एक्स्प्रेस आठवड्यातून एक दिवस धावत होती. परंतु आता आठवड्यातून तीन फेऱ्या होणार असून या बाबतचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून घेण्यात आला ...

‘धमाल डान्स शो’ला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | The spontaneous response from members to 'Dhamal Dance Show' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘धमाल डान्स शो’ला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परभणी : लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित केलेल्या धमाल डान्स शो आणि दहीहंडी कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ ...