बीड : शहरातील हनुमान नगर, नाथ नगर या परिसरात विद्युत तारा रहिवाशांच्या घरावर आल्या होत्या. यासंदर्भात वारंवार मागणीही केली होती. तसेच ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते. ...
अंबाजोगाई : शहरात विविध मागण्यांसाठी जनवादी महिला संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर गुरुवारी हल्ला बोल तर कैकाडी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, ...
नंदागौळ : परळी तालुक्यातील नंदागौळ येथे गुरुवारी सकाळी ११ वा. गूढ आवाज ऐकू आल्याने नागरिक भयभीत झाले. हा आवाज कशाचा होता? या प्रश्नाची उकल ग्रामस्थांना होऊ शकली नाही. ...
औरंगाबाद : निजाम सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेले राजे शामराज रायबहाद्दूर यांनी आपले संपूर्ण ग्रंथालयच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला भेट दिले ...
औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयासोबतच शासनाने औरंगाबादच्या पदरात १०० खाटांचे महिला रुग्णालय टाकले. महिला रुग्णालय मंजूर झाल्यापासून जिल्हा शल्यचिकित्सकांनी जागेचा शोध सुरू केला. ...