लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जयसिंगराव शेंडगे शिवसेनेत - Marathi News | Jaysinghara Shendge Shivsenaet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयसिंगराव शेंडगे शिवसेनेत

राष्ट्रवादीला रामराम : उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत आज प्रवेश ...

मुलुंडमध्ये डेंग्यूने एकाचा बळी - Marathi News | Dangue is one of the victims of Mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये डेंग्यूने एकाचा बळी

मुलुंड येथील खासगी रुग्णालयात बुधवारी एका 32 वर्षाच्या रुग्णाचा डेंग्यूमुळे बळी गेला. या रुग्णाला डेंग्यूचा ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ...

इबोलाचा व्हायरस आपल्याकडे नाहीच - Marathi News | You do not have Ebola virus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इबोलाचा व्हायरस आपल्याकडे नाहीच

लातूर : नवा आजार आल्यास समज-गैरसमज असतात. इबोला आजाराचीही लक्षणे अन्य आजाराशी मिळतेजुळते आहेत. त्यामुळे या आजारासंदर्भात गैरसमज होऊन पॅनिक होण्याची शक्यता आहे. ...

कर्जाला कंटाळूनच शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's Suicide Suffrage Without Lending | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्जाला कंटाळूनच शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून आत्महत्या ...

आईच्या मृत्यूनंतर मुलाची आत्महत्या - Marathi News | Child's Suicide After Mother's Death | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आईच्या मृत्यूनंतर मुलाची आत्महत्या

सांगलीतील घटना : तरुण विकासनगरमधील; रेल्वेखाली उडी ...

मनसे नगरसेविका o्रद्धा पाटील पतीसह गजाआड - Marathi News | MNS corporator, Mr. Pradhan Patil, along with his husband, Gajaad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नगरसेविका o्रद्धा पाटील पतीसह गजाआड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका o्रद्धा पाटील आणि त्यांचे पती राजेश यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गजाआड केले. ...

परवानगीशिवाय केले गर्भपात - Marathi News | Abortion performed without permission | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :परवानगीशिवाय केले गर्भपात

वर्षा देशपांडे : सांगलीत रुग्णालयासमोर निदर्शने ...

उदगीर जिल्हा मागणीस जोर - Marathi News | Emphasis to the district demand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उदगीर जिल्हा मागणीस जोर

उदगीर : उदगीर जिल्हा निर्मितीच्या मागणीस आता पुन्हा जोर चढला आहे़ यावेळी उदगीर जिल्हा निर्मिती कृती समितीसोबतच युवा समितीनेही मुख्यमंत्र्यांना नव्याने साकडे लागले आहे़ ...

२६/११ ची पुनरावृत्ती झाल्यास चोख प्रत्युत्तर - Marathi News | A quick reply to 26/11 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :२६/११ ची पुनरावृत्ती झाल्यास चोख प्रत्युत्तर

आर. आर. पाटील : भिलवडीत नूतन पोलीस ठाण्याचे उदघाटन; जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस सक्षम ...