म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सध्या झालेला पाऊस अनपेक्षित असून पावसाचा जोर कमी झाल्यास व उघडीप मिळाल्यास पेरणी योग्य वापसा स्थिती तयार होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. ...
२३ मे रोजी 'भूल चूक माफ' थिएटरमध्ये आला होता. मात्र, आता हा सिनेमा लगेचच ओटीटीवरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'भूल चूक माफ' सिनेमाच्या ओटीटी रिलीजबाबत अपडेट समोर आली आहे. ...
Sangli: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाज (ता. जत) शाखेत शाखाधिकारी आणि शिपाईकडून शासकीय निधीतील सुमारे ५० लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
पोलिसांनी अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणाऱ्या नशा बारवर कारवाई करीत बार सील केले आहे. तसेच, बारमालक, मॅनेजर, बार काउंटर, दारू देणाऱ्यासह त्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना गुन्ह्यात सहआरोपी केले ...