महाविद्यालयांना भेटी देणा:या ‘एलआयसी ’ कमिटय़ांमुळे (स्थानिक चौकशी समिती) निर्माण झालेली पाकीट संस्कृती बंद व्हावी, यासाठी विद्यापीठाने ठोस यंत्रणा उभी करावी, ...
पारगाव : वाशी तालुक्यातील हातोला गावात गेल्या अठरा वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यंदाही ही परंपरा कायम असून, ...
उमरगा : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात येथील गणराज गणेशोत्सव मंडळाच्या १७ फुट उंचीच्या गणरायाची स्थापना उत्साहात करण्यात आली असून, ...
मारूती कदम ,उमरगा जनतेची सुरक्षा करणाऱ्या येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी १९३० साली उभारण्यात आलेली घरे खिळखिळी झाली असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे जीव धोक्यात आले आहेत. ...
भूम : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत जनावरांसाठी गोठा करण्यासाठीच्या योजनेचे काम संथ गतीने सुरु असून, शासकीय व लोकप्रतिनिधींकडून या योजनेसाठी गती देण्याची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. ...
लातूर : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बहुुतांश पथदिवे बंद असल्याची ओरड असताना शहरातील मुख्य रस्त्यांवर ३ कोटी १४ लाख १९२ रूपये खर्च करून नव्याने ट्युबलर पोल उभे करून एलईडी बसविण्यात येणार आहे़ ...
उदगीर : पंचपीठे ही वीरशैव धर्माचे संस्थापक असून सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ आहे़ कितीही संकटे आली तरी आम्ही धर्मपरंपरेचे पाईक असून पंचपीठाची धर्मपरंपरा यापुढेही नि:संदिग्धपणे कायम राखू, ...