भारताची नवीन युवा बॅडमिंटन तारका पी.व्ही. सिंधू हिने आज येथे विश्व चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत पोहोचताना सलग दुसऱ्यांदा आपले कांस्यपदक पक्के केले ...
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीचा तपास करण्यासाठी स्थापन झालेल्या न्या. मुकुल मुद्गल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाला शुक्रवारी सोपविला. ...
कामगार कायद्यात व्यावहारिक सुधारणा करण्याची गरज नमूद करत मारुती सुझुकीचे भारतातील प्रमुख आर. सी. भार्गव यांनी हंगामी कामगारांबाबतचे धोरण लवचिक बनविण्याची मागणी केली आहे ...
देशभरातील निम्म्या औष्णिक विद्युत केंद्रांकडे आठवडाभर पुरेल इतकाच कोळशाचा साठा हाताशी असल्याने नजीकच्या काळात विजेच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता बळावली आहे. ...
पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणीबाबत प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांची छाननी करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष करआकारणी मंडळाकडून उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ...
दिल्लीच्या सराफ्यातही सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी ७० रुपयांनी वधारून २८,३०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. सणासुदीच्या खरेदीने सराफा बाजारात तेजी दिसून आली. ...
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ कंपन्यांना २,५४५ कोटी रुपयांचा दंड लावल्यानंतर भारतीय स्पर्धा आयोगाने यामुळे वाहन सुटे भाग बाजार ग्राहकांसाठी स्वस्त होईल, असे संकेत दिले ...