खेकडी-नवथळ - अकोला तालुक्यातील खेकडी-नवथळ येथील तंटामुक्ती ग्राम समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र तेलगोटे यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणीमध्ये रमेश गोपनारायण उपाध्यक्ष, तर सदस्यामध्ये भगवान तेलगोटे, सोमाजी तेलगोेटे, उदेभान तेलगोटे, शंकर तेलगोटे ...
रुस्तमाबाद : येथे २८ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी संजय सुदाम इंगळे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. या सभेला सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावकर्यांनी बहुमताने इंग ...
अकोला: विदर्भ कॅरम संघटनेच्यावतीने विदर्भ कॅरम अकादमी सभागृहात सुरू असलेल्या विदर्भ राज्य व आंतर जिल्हा कॅरम स्पर्धेतील तिसर्या फेरीतील लढतींमध्ये शेख नदीम, दुर्गेश पांडे, यश काळे यांचा बहारदार खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला. स्पर्धेचा आजचा दुसरा द ...
वडाळी देशमुख : श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय वडाळी देशमुख येथे वृक्षारोपण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक गजानन सावरकार तर प्रमुख अतिथी प्रा.मोबीन शेख होते. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन ...
औरंगाबाद : राजस्थानातील जयपूर येथे होणार्या ३३ व्या राष्ट्रीय सिनियर तायक्वांदो स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील राष्ट्रीय खेळाडू लता कलवार यांची पंच म्हणून निवड झाली आहे. २ ते ६ सप्टेंबदरम्यान होणार्या या राष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतातून २0 पंचांची निवड ...
नाशिक : राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांतील नाशिकमधील पन्नासहून अधिक युवा क्रीडापटूंचा सत्कार येथील क्रीडासाधना संघटनेच्या वतीने करण्यात आला. ...