नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी गतिमान झाली असून, लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेली धावपळ टाळण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने आत्तापासूनच विविध पथके गठित करून त्यांना जबाबदारीचे वाटप सुरू केले आहे. पुढच्या आठवड्यात या पथकांसाठ ...