लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोषण आहाराचा विषय गाजला - Marathi News | The topic of nutrition is gone | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोषण आहाराचा विषय गाजला

अहमदनगर : विद्यार्थ्यांना पूरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारची पडताळणी न करताच कोट्यवधी रुपयांचे बिल अदा करण्यात आलेली आहेत. ...

महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याला गतीरोधक होणार - Marathi News | The road connecting the highway will be anti-blocking | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याला गतीरोधक होणार

जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची सभा जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षा डॉ.माधवी खोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नागपूर नाका ते पथकार नाका या ...

काविळचे शंभर संशयित रुग्ण - Marathi News | A hundred suspected patients of Kaal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काविळचे शंभर संशयित रुग्ण

अहमदनगर: मैलमिश्रीत पाणी पुरवठा होत असल्याने आगरकर मळा परिसरात तसेच शहराच्या इतर भागात काविळचे शंभर संशयित रुग्ण आढळून आले आहे. ...

परसोडीत पुन्हा एका मुलीचा डेंग्यूने मृत्यू - Marathi News | Millions of people die of dengue once again | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :परसोडीत पुन्हा एका मुलीचा डेंग्यूने मृत्यू

तालुक्यातील परसोडी सौंदड येथे मागील एक महिन्यापासून डेंग्यु आजाराची लागण सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ४० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. या आजारामुळे आतापर्यंत दोघांना जीव गमवावा लागला आहे. ...

पावसाच्या लहरीपणावर तरूण शेतकऱ्याची मात - Marathi News | Overcoming the Loss of Farmers on Rainfall | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पावसाच्या लहरीपणावर तरूण शेतकऱ्याची मात

मृग नक्षत्राची चाहूल लागताच बहुतांश शेतकऱ्यांनी धानशेतीवर भर दिला. कर्ज काढून शेतात ताकद खर्ची घातली. पैसा संपला आणि पावसानेही दडी मारली. यामुळे पेरणी उगवण्यापूर्वीच जमिनीतच ...

‘चलता है’ प्रवृत्ती सोडा -मोदी - Marathi News | Leave the 'walk' attitude -Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘चलता है’ प्रवृत्ती सोडा -मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चलता है’ मानसिकता झटकून वेळेआधी काम पूर्ण करण्याची सूचना संरक्षण विकास व संशोधन संस्थेला (डीआरडीओ) केली. ...

सिंदपुरी येथील पूरग्रस्तांनी नाकारली शासकीय मदत - Marathi News | Government relief from flood victims in Sindpuri rejected | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिंदपुरी येथील पूरग्रस्तांनी नाकारली शासकीय मदत

सिंदपुरी येथील पूरग्रस्तांनी घरकुलासह अन्य मूलभूत सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात या मागणीकरिता आमसभेदरम्यान काही पूरग्रस्तांनी शासनाची मदत नाकारली. दरम्यान, ...

६७ मुख्याध्यापक बनले सहायक शिक्षक - Marathi News | 67 Headmaster becomes Assistant Teacher | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :६७ मुख्याध्यापक बनले सहायक शिक्षक

दीडशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत ६७ उच्चश्रेणी मुख्याध्यापकांवर गंडांतर आले असून या मुख्याध्यापकांना पदावनत करून सहायक शिक्षक बनविण्यात आले आहेत. ...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा बळी - Marathi News | Chimuradi victim in leopard attack | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा बळी

संगमनेर : नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका अडीच वर्षाच्या चिमुरडीचा बळी गेल्याची घटना तालुक्यातील जोर्वे येथे घडली. ...