मित्राच्या मृत्यूची वार्ता कळताच त्याच्या अंत्यसंस्कारसाठी मित्र धावून आला. त्यानंतर दुर्गाबाई डोह येथे अस्थिविसर्जन करण्यासाठी गेला असता डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्गाबाई डोहात घडली. ...
कृषी पंप धारकांना वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. मात्र मागील मागील सहा महिन्यांपासून कान्हळगाव (मुंढरी) परिसरातील तीन रोहित्र बंद आहेत. ...
शालेय पोषण आहार अफरातफर प्रकरणी दोषींवर कारवाई आणि शिक्षकाच्या बदलीच्या मागणीसाठी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला गावकऱ्यानी आज कुलूप ठोकले. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. ...
महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख कर्मचारी संघटना सलग्नीत विदर्भ भूमिअभिलेख संघटनेच्या माध्यमातून भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांनी १६ आॅगस्ट पासून विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. ...
भटक्या विमुक्त समाजातील पारधी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने मदत करावी, राज्य शासनाने अर्थसंकल्पात पुनर्वसनासाठी ४८ कोटींची तरतूद केलेली आहे. ...
वरिष्ठांकडे पाठविण्यात येणाऱ्या अहवालानंतर तुला नोकरी गमवावी लागेल, असे सांगून कनिष्ठ कर्मचाऱ्याची पिळवणूक करणाऱ्या सावरला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अमर शेंडे (५२) याला ...
महापालिकेत लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी पक्षात उफाळलेले व्दंद युध्द न्यायालयात पोहोचले असून यातील खोडके गटाच्या सदस्यांच्या अपात्रतेसोबतच गटनेते पदावर बुधवारी मुंबई उच्च ...
तालुक्यात मागील एक महिन्यांपासून पाऊस नसल्याने दुष्काळजन्य स्थिती असल्याने धामणगावरेल्वे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर ...