रहेमानिया कॉलनीत नाल्या तुंबल्याने रस्त्यावरील खोलगट भागात पाणी साचले होते. जणू काही या परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. दुसर्या छायाचित्रात रहेमानिया कॉलनीतील ११ नंबर गल्लीतील घरांमध्ये पाणी शिरले होते. पाऊस पडत असताना रस्ते सुनसान झाले होते ह ...
सोलापूर: शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात सकुबाई हिराचंद नेमचंद (सहिने) प्रशालेने चुरशीच्या सामन्यात र्शाविका कनिष्ठ महाविद्यालयाचा पराभव करीत विजेतेपद पटकावल़े ...
निपाणी : निपाणी हे शहर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांना जोडणारे शहर आहे. येथून आंतररराज्य वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने ते प्रवाशांचे केंद्रस्थान बनले आहे. या शहरातून बेळगाव-कोल्हापूर नवीन रेल्वेमार्ग सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार ...
औरंगाबाद : राज्य सरकारने शुक्रवारी राज्य युवा पुरस्कारांची घोषणा केली. त्यात ८ युवक, ४ युवती आणि ८ संस्थांचा समावेश आहे. युवकांना प्रत्येकी ५० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह, तर संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाईल. क्री ...
अकोला : थकीत मालमत्ता कर जमा करण्यास टाळाटाळ करणार्या तापडियानगरस्थित महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या रेकॉर्ड रुमला सील लावण्याची कारवाई शुक्रवारी मनपाच्या मालमत्ता कर विभागाने केली. ...