तेल्हारा : बस स्थानकासमोरील जयस्वाल वाइन बारचे मागील दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख ४० हजार रुपये चोरून नेल्याची घटना २२ ऑगस्टच्या रात्री घडली. पोलिसांनी आशिष प्रकाश जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध ३८०, ४६१ कलमान्वये गुन्ह ...
अकोला: अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाची कार्यकारिणी सर्वानुमते अविरोध निवडण्यात आली. अध्यक्षपदी विजय कौसल, तर सचिवपदी ॲड़ विलास वखरे यांची निवड करण्यात आली. ...
अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पोलिस मुख्यालय कवायत मैदान येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेवर स्कूल ऑफ स्कॉलर्सचे वर्चस्व राहिले. शनिवार २३ ऑगस्ट रोजी १७ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटातील सामने घेण्यात आले. ...
महिला सीएना मर्यादित वेळेत तसेच घरी बसून काम करण्याकरिता तयार करण्यात आलेले पोर्टल तसेच तरुण सदस्य आणि विद्यार्थ्यांकरिता होत असलेल्या कामांची माहिती यावेळी मान्यवरांनी दिली. शनिवारी परिषदेत पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून आलेल्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन क ...