मदन बियाणी / कनेरगाव नाका (जि़ वाशिम) : बळीराजा वर्षभर राबून बैलांच्या भरवशावर शेती करतो म्हणून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने पोळा हा सण साजरा करण्यात येतो; परंतु अलिकडच्या काळात शेतीची सर्व कामे बैलांऐवजी ट्रॅक्टरने केली जात असल्य ...
आकोट : आकोट तालुका कृषी अधिकारी म्हणून मंगेश अरुण ठाकरे हे २३ ऑगस्ट रोजी रुजू झाले आहेत. ठाकरे हे आकोट तालुक्यातील चिचखेड (लोहारी) येथील शेतकरी कुटूंबातील असून ते या पूर्वी सेंट्रल बँकेत कार्यरत होते. त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय से ...
या ज्येष्ठ संघटकांनी महाविद्यालयीन खेळाडूंचा प्रतिसाद कमी असल्याचीही खंत व्यक्त केली. महाविद्यालयीन पातळीवर खेळाडूंचा प्रतिसाद फारच कमी आहे. शालेय स्पर्धेत ५0 पेक्षा जास्त संघ सहभागी होतात; परंतु आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत कसेबसे आठच संघ सहभागी होतात ...
सेवेत सामावणार : गृह विभागाचे आदेश; समांतर आरक्षणामुळे ठरविले होते अपात्र जमीर काझीमुंबई - पोलीस भरतीसाठीच्या सर्व निकषांत पात्र ठरूनही गेली ३ वर्षे नियुक्तीपासून वंचित असलेल्या ५२९ मागास प्रवर्गातील तरुणांना अखेर अंगावर खाकी वर्दी घालण्यास मिळणार आह ...