सिंचन क्षेत्रातील सुधारणांसाठी ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती नेमली ...
शेख हत्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या समिती सदस्यांनी सोमवारी पुण्याला भेट दिली. अजेब सिंह, डॉ. टी.एन. शानू, कॅप्टन प्रवीण दावर यांचा समितीत समावेश आहे ...
मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणासाठी केंद्र सरकारकडून ५ हजार कोटी रुपये दिले जातील, - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, नौकानयन व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी ...
कमल चावला, फैसल खान व धर्मेंद्र लिलीचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत बेस्ट आॅफ फाईव्ह फ्रेम फायनलमध्ये ३-१ ने धूळ चारून आशियाई स्नूकर टीम चॅम्पियनशिपचा किताब जिंकला. ...
कार पार्किंगच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर भारताचा अनुभवी क्रिकेटपटू युवराज सिंह याचे वडील योगराज सिंह यांना हरियाणा पोलिसांनी अटक केली; मात्र नंतर योगराज यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली़ ...
२० वर्षांपासूनची प्रलंबित मागणी राज्य शासनाकडून मंजूर होत नसल्यामुळे कल्याण-शहापूरसह ठाणे जिल्ह्यातील तीन हजार कर्मचाऱ्यांसह राज्यातील २० हजार वनकर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत ...