लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वादग्रस्त देखाव्यास मनाई - Marathi News | The controversial scenes forbidden | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वादग्रस्त देखाव्यास मनाई

येथील विजय तरुण मंडळाला वादग्रस्त असलेली सीडी दाखवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयाकडे विनंती केली होती़ ...

अनेक नगरसेवकांचे पद धोक्यात - Marathi News | The post of many corporators is in danger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनेक नगरसेवकांचे पद धोक्यात

शासनाच्या अध्यादेशानंतरही शहरात 3 हजारांपेक्षा जास्त अवैध बांधकामे उभी राहिली असून, पालिकेने 675 जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. ...

लोकल प्रवासी अपघात 15 टक्क्यांनी घटले - Marathi News | Local passenger accident decreased by 15 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवासी अपघात 15 टक्क्यांनी घटले

टपावर बसून, दोन डब्यांच्या मधोमध उभे राहून, खिडकीवर - दरवाजात लटकून, रेल्वे रूळ ओलांडणारे यांची संख्या लक्षणीय आहे. ...

आईचा बदला घेण्यासाठी मुलीवर बलात्कार - Marathi News | Girl raping girl for revenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आईचा बदला घेण्यासाठी मुलीवर बलात्कार

आईचा बदला घेण्यासाठी तिच्या सहा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची बाब पुढे आली आहे. कोपरखैरणो येथे 29 ऑगस्ट रोजी लहान मुलीवर बलात्काराची ही घटना घडली होती. ...

पंतप्रधानांचे भाषण निम्म्या शाळांत दाखविणो शक्य - Marathi News | It is possible to show the Prime Minister's speech in half the schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानांचे भाषण निम्म्या शाळांत दाखविणो शक्य

शिक्षक दिनानिमित्त शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष भाषण होणार असून ते सर्व शाळांमध्ये दाखविणो बंधनकारक करण्यात आले आहे. ...

उंडेगावकर महाराजांचा खडर्य़ात समाधी सोहळा - Marathi News | Samadhi Sawal in the vicinity of Umadegaonkar Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उंडेगावकर महाराजांचा खडर्य़ात समाधी सोहळा

खर्डा येथील ह.भ.प. संत सद्गुरू सीताराम महाराज उंडेगावकर यांचा अंत्यविधी खर्डा येथील सीतारामगडावरच करावा, असे आदेश पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायालयाने दिले आहेत. ...

खान्देशात पावसाने घेतले दोन बळी - Marathi News | Two victims of rain in the field | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खान्देशात पावसाने घेतले दोन बळी

खान्देशात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दोन बळी घेतले असून, शेतीपिकांना प्रचंड तडाखा बसला आहे. अमळनेरमध्ये सुमारे 200 घरांची पडझड झाली. ...

आरक्षण प्रस्तावाबाबत शासनाकडून फसवणूक - Marathi News | Cheating by the Government for the reservation proposal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण प्रस्तावाबाबत शासनाकडून फसवणूक

धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविल्याचे सांगून राज्य शासनाने फसवणूक केली आहे, ...

ग्रामीण बँकेची 20 लाखांची रोकड लुटली - Marathi News | Grameen Bank looted 20 lakhs of cash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामीण बँकेची 20 लाखांची रोकड लुटली

मोटार अडवून सशस्त्र दुचाकीस्वार चोरटय़ांनी बँकेच्या रोखपालासह सुरक्षारक्षकास बेदम मारहाण करीत 2क् लाखांची रोकड पळविली. ...