लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Hingoli Market Yard : हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात भुसार शेतमालाचे बीट आज पासून दहा दिवस बंद - Marathi News | Hingoli Market Yard : Bhusar agricultural beat in mondha market committee at Hingoli closed for ten days from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hingoli Market Yard : हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात भुसार शेतमालाचे बीट आज पासून दहा दिवस बंद

हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात भुसार शेतमालाचे बीट ९ सप्टेंबरपासून दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे. या दिवसांत शेतकऱ्यांनी भुसार माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. ...

Kanda Bajarbhav : घोडेगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी मिळाला किती भाव - Marathi News | Kanda Bajarbhav : What is the average price of onion in Ghodegaon market committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : घोडेगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी मिळाला किती भाव

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात शनिवार रोजी झालेल्या लिलावात एक दोन वक्कलसाठी ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. ...

सई ताम्हणकरने घेतलं 'लालबागचा राजा'चं दर्शन, गाभाऱ्यातून केला व्हिडिओ शेअर, म्हणते- "मोरया..." - Marathi News | marathi actress sai tamhankar took blessing of lalbaugcha raja shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरने घेतलं 'लालबागचा राजा'चं दर्शन, गाभाऱ्यातून केला व्हिडिओ शेअर, म्हणते- "मोरया..."

पहिल्या दिवसापासूनच अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहेत. मराठी सेलिब्रिटींबरोबरच बॉलिवूड सेलिब्रिटींची या लाडक्या राजावर श्रद्धा आहे. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. ...

शूटींग चालू असतानाच kkk 14 मध्ये गश्मीर महाजनी - शालीन भानोतमध्ये धक्काबुक्की, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Gashmeer Mahajani Shaleen Bhanot clashed while the shooting khatron ke khiladi 14 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटींग चालू असतानाच kkk 14 मध्ये गश्मीर महाजनी - शालीन भानोतमध्ये धक्काबुक्की, व्हिडीओ व्हायरल

रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडी १४ मध्ये मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी सहभागी आहे. यावेळी गश्मीरची हिंदी अभिनेत्यासोबत मारामारी झालेली दिसली ...

दरडींच्या ठिकाणी पालिका बांधणार संरक्षक भिंती; ११५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय  - Marathi News | in mumbai the municipality will build protective walls at the place of cracks about 115 crore rs decision to spend | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरडींच्या ठिकाणी पालिका बांधणार संरक्षक भिंती; ११५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय 

भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, साकीनाका, जोगेश्वरी, मालाड येथील २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. ...

देशमुखांच्या घरच्या बाप्पाची झलक, रितेश देशमुखने शेअर केला मूर्ती घडवण्यापासून विसर्जनापर्यंतचा व्हिडीओ - Marathi News | Glimpse of Deshmukh's Ghar Bappa, Riteish Deshmukh shares video from idol making to immersion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशमुखांच्या घरच्या बाप्पाची झलक, रितेश देशमुखने शेअर केला मूर्ती घडवण्यापासून विसर्जनापर्यंतचा व्हिडीओ

Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुखने इंस्टाग्रामवर मूर्ती घडवण्यापासून विसर्जनापर्यंतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...

पुण्यातील वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एका आरोपीला पोलिसांकडून अटक - Marathi News | Big update on Vanraj Andekar murder case in Pune Another accused was arrested by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एका आरोपीला पोलिसांकडून अटक

पोलिसांनी याआधी काही जणांना अटक केल्यानंतर काल आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...

वीज चोरी केली, तर ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास; बेकायदा जोडण्यांमुळे पुरवठ्यावर ताण - Marathi News | in mumbai imprisonment up to 3 years for theft of electricity illegal additions put pressure on supply companies start taking action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज चोरी केली, तर ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास; बेकायदा जोडण्यांमुळे पुरवठ्यावर ताण

वीज चोरी करणाऱ्यांच्या अवैध वीज वापराचा भार, नियमितपणे वीजबिले भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांवर विनाकारण पडतो. ...

"रात्रीचे ८ वाजले की ते..." हिमानी शिवपुरींनी उलगडलं 'संस्कारी बाबूजीं'चं खरं रुप; म्हणाल्या... - Marathi News | Himani Shivpuri reveals real image of sanskari babuji Alok Nath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रात्रीचे ८ वाजले की ते..." हिमानी शिवपुरींनी उलगडलं 'संस्कारी बाबूजीं'चं खरं रुप; म्हणाल्या...

'हम साथ साथ है' सिनेमावेळी अलोक नाथ यांनी नशेत केला धिंगाणा? ...