साहेबराव हिवराळे, औरंगाबाद औरंगाबाद शहराचे उपनगर किंवा औरंगाबादच्या हद्दीला जोडून असणाऱ्या सातारा आणि देवळाई या ग्रामपंचायतींच्या गावाच्या विकासाचा डोलारा औरंगाबादच्या जिवावरच तयार झाला. ...
मांडवा : परळी तालुक्यातील एका तीस वर्षीय महिलेने तिच्या एक महिन्याच्या बाळासह रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सांयकाळी मरळवाडी शिवारातील गिरजाई परिसरात घडली. ...
बीड : जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. वीस शिक्षकांना शुक्रवार (दि.५) रोजी शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर पुरस्कार वितरण होणार आहे. ...
औरंगाबाद : शहरातील डेंग्यू व इतर साथरोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मार्ग नाही. त्यामुळे उद्या शुक्रवारी पुण्यातील तीन सदस्य तज्ज्ञांचे पथक शहरात येणार आहे. ...