मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. नीला सत्यरानायणन् यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते. ...
शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पात 1क्क् टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी दोन वेळा पाणीपुरवठय़ाची मागणी केली आहे. ...