लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Koyna Dam : कोयनेचे दरवाजे एक फुटावर आणले किती होतोय विसर्ग - Marathi News | Koyna Dam : The gates of Koyna were raised to one foot | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam : कोयनेचे दरवाजे एक फुटावर आणले किती होतोय विसर्ग

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी असून, २४ तासांत नवजाला ६५, तर कोयना आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ३६ मिलिमीटरची नोंद झाली. ...

Rishabh Pant on Rohit Sharma: "मैदानात ठीक आहे पण मैदानाबाहेर..."; रिषभ पंतने रोहित शर्माबाबत मांडलं रोखठोक मत - Marathi News | I do not understand much Rishabh Pant's hilarious comment on Rohit Sharma quirky communication style | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मैदानात ठीक आहे पण मैदानाबाहेर..."; रिषभ पंतने रोहित शर्माबाबत मांडलं रोखठोक मत

Rishabh Pant on Rohit Sharma, Team India: रिषभ पंत यूट्युब चॅनेलवरील मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर बोलला ...

Radhanagri Dam : राधानगरीचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडले जोरदार पावसाने पाणी पाणी - Marathi News | Radhanagri Dam : The gates of Radhanagri Dam opened third time due to heavy rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Radhanagri Dam : राधानगरीचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडले जोरदार पावसाने पाणी पाणी

बुधवार (दि.११) पर्यंत जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून, हवामान विभागाने पुढील तीन दिवस 'यलो अलर्ट' दिला आहे. रविवारी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले. ...

१४ वर्षांनी अक्षय कुमार-प्रियदर्शन एकत्र! 'भूत बंगला' सिनेमाची घोषणा, या दिवशी होणार रिलीज - Marathi News | Akshay Kumar new movie bhooth bangla directed by priyadarshan release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्षांनी अक्षय कुमार-प्रियदर्शन एकत्र! 'भूत बंगला' सिनेमाची घोषणा, या दिवशी होणार रिलीज

अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या जोडीच्या आगामी सिनेमाची घोषणा झाल्याने प्रेक्षकांना आनंद झाला आहे (bhooth bangla) ...

"...याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय", फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट - Marathi News | Supriya Sule's post after Devendra Fadnavis' 'that' statement, "...he has publicly admitted it" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय", फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट

Supriya Sule Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानावर बोट ठेवत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर टीका केली.  ...

भाविकांच्या सेवेसाठी पालिकेचे १२ हजार कर्मचारी; चौपाट्यांवर ७६१ जीवरक्षक, ४८ मोटरबोटी तैनात - Marathi News | in mumbai about 12 thousand employees of the municipality to serve the devotees 761 lifeguards and 48 motorboats are deployed at chowpatty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाविकांच्या सेवेसाठी पालिकेचे १२ हजार कर्मचारी; चौपाट्यांवर ७६१ जीवरक्षक, ४८ मोटरबोटी तैनात

मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे. ...

Bedana Market : दरासाठी बेदाणा सहा महिने ठेवला.. दसरा, दिवाळीच्या तोंडावर भाव वाढेल का? - Marathi News | Bedana Market : Bedana kept for six months for price.. Will the price increase on Dussehra, Diwali? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Market : दरासाठी बेदाणा सहा महिने ठेवला.. दसरा, दिवाळीच्या तोंडावर भाव वाढेल का?

मागील वर्षी झालेल्या पावसामुळे बेदाण्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली होती. मार्च व एप्रिलमध्ये दर नव्हता. दसरा, दिवाळीच्या तोंडावर भाव वाढेल, म्हणून कोल्ड स्टोरेजमध्ये माल ठेवला. ...

Kharif Jowar: वाशिम जिल्ह्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र का घटले? - Marathi News | Khaif Jowar: why Kharif Sorghum sowing decreased in Washim | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Jowar: वाशिम जिल्ह्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र का घटले?

Kharif Jowar: वाशिम जिल्ह्यातील खरीप ज्वारीचे क्षेत्र घटले आहे? काय आहे कारण? जाणून घेऊ यात. ...

...म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली; मुख्यमंत्री शिंदेंनी सविस्तरपणे सांगितलं कारण! - Marathi News | ...so we started my lovely sister plan; Chief Minister Shinde explained the reason in detail! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली; मुख्यमंत्री शिंदेंनी सविस्तरपणे सांगितलं कारण!

राजकीय लाभ डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीपूर्वी ही योजना आणली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. ...