लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवा! - Marathi News | Keep the law, order smooth! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवा!

बीड: गणेश विसर्जनाच्या वेळी शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गणेश विसर्जन शांततेत व उत्साहात पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले आहे. ...

‘आयटीआय’च्या रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया - Marathi News | Entry process for 'ITI vacancies' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आयटीआय’च्या रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत वाढ. ...

बायपासच्या कामासाठी २५ कोटीची तरतूद - Marathi News | 25 crores for the purpose of bypass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बायपासच्या कामासाठी २५ कोटीची तरतूद

बीड : जिल्ह्याच्या व शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे बीड बायपासचा आहे. हे काम मार्गी लावण्याचे काम पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पुढाकारातून झाले असून नुकतेच या कामासाठी ...

आकोट तालुक्यात नदी-नाल्यांना पूर - Marathi News | River floods in Akot taluka floods | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकोट तालुक्यात नदी-नाल्यांना पूर

आकोट तालुक्यात रविवारी सकाळपासून संततधार पाऊस; आकोट-हिवरखेडमार्ग बंद. ...

तीन दारू अड्ड्यांवर कर्जत पोलिसांचे छापे - Marathi News | Karjat police raid on three liquor bars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन दारू अड्ड्यांवर कर्जत पोलिसांचे छापे

तालुक्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना, गैरकायद्याने देशी, विदेशी दारु ची विक्र ी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

धरणाचे दरवाजे उघडले - Marathi News | The doors of the dam were opened | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धरणाचे दरवाजे उघडले

तेल्हारा तालुक्यातील वान तर अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणाचे दरवाजे अंशत: उघडले अतवृष्टीचा इशारा ...

जिल्हाभरात रिपरिप - Marathi News | Reeprip across the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हाभरात रिपरिप

परभणी: दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून रविवारी जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. ...

एक लाख रुपयांसाठी विवाहितेस जिवे मारले - Marathi News | Married to a million rupees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक लाख रुपयांसाठी विवाहितेस जिवे मारले

परभणी: माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेस गळफास देऊन जिवे मारल्याप्रकरणी सासरच्या सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

‘त्या’ प्रकरणी खुनाचा गुन्हा - Marathi News | The crime of murder in that case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘त्या’ प्रकरणी खुनाचा गुन्हा

दैठणा: दोन दिवसांपूर्वी दैठणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाभूळगाव शिवारात एका विहिरीत १७ वर्षीय तरुणीचे प्रेत आढळले होते. ...