दोन भारतीय मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या दोन इटालियन नाविकांपैकी एकाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागितले ...
पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर इम्रान खान अडून बसल्याने पाकमध्ये विरोधाचा सूर टिकून असला तरी सरकार व आंदोलनकर्त्यांमधील चर्चा सफल होत असल्याचे सांगितले जात आहे. ...
लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन खा. विजय दर्डा यांची २0१४- १५ या वर्षासाठी संसदेच्या माहिती तंत्रज्ञानविषयक (आयटी) स्थायी समितीवर नियुक्ती केली आहे. ...
देशातील पाच हजार सवरेत्तम शास्त्रज्ञ विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत. हे शास्त्रज्ञ विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणार्या विविध विभागांत कार्यरत आहेत. ...
र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडकाफडकी दौरा करीत उपाययोजनांची घोषणा केल्याबद्दल काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंग आणि गुलाम नबी आझाद यांनी त्यांची प्रशंसा केली ...
२-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यासह अन्य अनेक प्रकरणांतील मनी लाँडरिंगच्या पैलूंची चौकशी करीत असलेले राजेश्वर सिंग यांना तीन दिवसांच्या आत अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) स्थायी उपसंचालक बनविण्यात यावे, ...
एका कन्नड अभिनेत्रीचे कथित अपहरण व बलात्कारप्रकरणी येथील एका न्यायालयाने रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक यास आज सोमवारी अग्रिम जामीन मंजूर केला ...