लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सहा वर्षे झाले; पोंभूर्णा बस स्थानक केव्हा पूर्ण होणार? - Marathi News | It's been six years; When will Pomburna bus station be completed? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सहा वर्षे झाले; पोंभूर्णा बस स्थानक केव्हा पूर्ण होणार?

Chandrapur : सहा वर्षांत चार ठेकेदार बदलले अन् काम रखडले ...

रशिया थेट चंद्रावर अणुउर्जा प्रकल्प उभारणार; भारत आणि चीन मदत करणार - Marathi News | Russia Lunar Nuclear Power Plant: Russia will build a nuclear power plant on moon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया थेट चंद्रावर अणुउर्जा प्रकल्प उभारणार; भारत आणि चीन मदत करणार

Lunar Nuclear Power Plant : भारताने 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे हा प्लांट भारतासाठी फार महत्वाचा आहे. ...

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचं दोन वेळा झालंय ब्रेकअप, रिलेशनशिपमधील Red Flag वर केलं भाष्य; म्हणाली... - Marathi News | Tamannaah Bhatia had heartbreak twice talks about red flag in relationship | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तमन्ना भाटियाचं दोन वेळा झालंय ब्रेकअप, रिलेशनशिपमधील Red Flag वर केलं भाष्य; म्हणाली...

तमन्ना भाटियाचं नाव सध्या विजय वर्मासोबत जोडलं जात आहे. ...

विनेश फोगट जिंकणार की हरणार?; ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केली मोठी भविष्यवाणी - Marathi News | brijbhushan sharan singh said Vinesh Phogat is working on the instructions of rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनेश फोगट जिंकणार की हरणार?; ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केली मोठी भविष्यवाणी

Brij Bhushan Sharan Singh And Vinesh Phogat : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटू विनेश फोगटच्या राजकीय भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. ...

मोरयाऽ, अथांग जनसागराच्या भक्तिरसात तासगावचा रथोत्सव सोहळा - Marathi News | The historic 245th Rathotsav ceremony of Tasgaon was held in the devotion of Janasagar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोरयाऽ, अथांग जनसागराच्या भक्तिरसात तासगावचा रथोत्सव सोहळा

अथांग जनसागराच्या भक्तिरसात रविवारी ऐतिहासिक २४५ वा रथोत्सव सोहळा पार पडला ...

अजित पवार कुठेत? अमित शाहंसोबत शिंदे फडणवीस लालबागच्या दर्शनाला आले, दादा मुंबईतच पण... - Marathi News | Where is Ajit Pawar? Shinde Fadnavis visited Lalbagh with Amit Shah, Dada in Mumbai but also not attending GST meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार कुठेत? अमित शाहंसोबत शिंदे फडणवीस लालबागच्या दर्शनाला आले, दादा मुंबईतच पण...

शिंदेंचे मंत्री एकामागोमाग एक अजित पवारांना थेट टार्गेट करत आहेत. कोण म्हणतोय त्यांच्यासोबत बसल्यावर उलटी येते, कोण म्हणतोय अजित पवारांकडील अर्थ खाते नालायक. ...

Pakistan Cricket: "मी तसे अजिबात समजत नाही.."; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर इफ्तिखार अहमदचं खोचक उत्तर - Marathi News | I am not an all-rounder I am a tailender Iftikhar Ahmed sarcastic response to reporter calling him middle-order player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी तसे अजिबात समजत नाही.."; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर इफ्तिखारचं खोचक उत्तर

Iftikhar Ahmed, Pakistan Cricket: पाकिस्तानच्या संघाची बांगलादेशने नुकतीच मोठी फजिती केली ...

विठ्ठल-रूक्मिणी मंदिर; महादेवाची सृष्टी, पर्यावरण संवर्धन, पुण्यात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण - Marathi News | Vitthal Rukmini Temple Mahadev creation environment conservation auspicious atmosphere of Ganeshotsav in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठ्ठल-रूक्मिणी मंदिर; महादेवाची सृष्टी, पर्यावरण संवर्धन, पुण्यात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण

पुण्यातील गणेश मंडळांनी धार्मिक, पारंपरिक, सामाजिक देखाव्याची परंपरा यंदाही कायम ठेवली असून भक्त ते पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत ...

क्या बात! गणपतीच्या आरतीत तबला वाजवताना दिसले आदेश बांदेकर, भावोजींच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट, म्हणाले... - Marathi News | aadesh bandekar playing tabala in ganpati aarti netizens praises marathi actor watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! गणपतीच्या आरतीत तबला वाजवताना दिसले आदेश बांदेकर, भावोजींच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट, म्हणाले...

महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्या घरीही दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही बांदेकरांच्या घरी जल्लोषात बाप्पाचं आगमन झालं.  ...