येथील प्राथमिक आरोग्य केंद्र २४ बाय ८ दर्जात मोडत असून या आरोग्य केंद्राला एकूण १७ गांवे जोडलेली आहेत. त्यामुळे दिघोरी व परीसरातील सर्व रुग्ण उपचारासाठी दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ...
शेतकऱ्यावर कोपलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रात पुन्हा एकदा शेतकरी फसला असून धानपिकावर विविध रोगाने आक्रमण केले आहे. त्यात काही धान पिके फस्त झाली असून काही धानपिकावर रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. ...
पाऊस येणे थांबणे, उन येणे यामुळे हवामान अळीकरीता पोषक असल्याने पालांदूर परिसरात लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवला आहे. सोबतच पाने गुंडाळणारी अळी, खोडकिडी, साधा करपा, ...
कोका येथील शेतकरी दुर्योधन हातझाडे यांची वडिलोपार्जीत शेतजमीन बोंडे शिवारात आहे. लागून असलेल्या एक हेक्टर अतिक्रमणीत वनजमिनीवर त्यांनी जय श्रीराम धानाची लागवड केली. ...
जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे स्विय सहायक मनिष वाहाने यांना जिल्हा परिषद महिला सदस्या हंसा खोब्रागडे यांनी शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी आज जिल्हा परिषद कर्मचारी ...
जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने गोसे धरण भरले आहे. त्यामुळे धरणाचे ३३ दरवाजे काल रात्री उघडण्यात आले होते. ...