अकोला : अकोला जिल्हा योग परिषदेच्यावतीने मराठा मंगल कार्यालय येथे जिल्हा स्तर योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुंदर खेळप्रदर्शन करीत विजय मिळविला. अमरावती येथे होणार्या राज्य स्तरीय योगासन स्प ...
बाळापूर - बाळापूर विधानसभा मतदारसंघातील ३ गावच्या ग्राम शाखा कार्यकारिण्यांना शिवसंग्रामचे नेते संदीप पाटील यांनी शिवसंग्रामच्या कार्यालय पारस फाटा येथून मंजुरी देण्यात आली. ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठस्तरीय आंतरविभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेत आज, गुरुवारी नेसरीच्या टी. के. कोळेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अंकुश पारखेने पुरुष गटात विजेतेपद मिळविले, तर वाईच्या किसनवीर महाविद्यालयाच्या जनाबाई हिरवे हिने महिला गटात विजे ...
अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तर महानगरपालिका क्षेत्र शालेय हॉकी स्पर्धेत जी.एस.कॉन्व्हेंट मुलींच्या संघाने १४ वर्षाआतील गटाचे विजेतेपद पटकाविले. अमरावती विभागीय स्तर स्पर्धेत विजयी संघ अकोला महानगरपालिकेचे ...
जळगाव : गुन्हेगारी उपद्रव आणि घातपाताच्या घटनांवर लक्ष रहावे यासाठी पोलीस दलातर्फे संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या योजनेला प्रशासकीय उदासीनतेमुळे खिळ बसली आहे. जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळालेला निधी खर्च न केल्यामुळे तब्बल ९० लाखांचा नि ...
सोलापूर: शहरस्तरीय 17 वर्षांखालील रोपस्किपिंग स्पर्धेमध्ये गांधी नाथा रंगजी विद्यालयातील आकांक्षा अवताडे हिने डबल अंडर 30 सेकंद या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला़ यामुळे तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आह़े ...
सोलापूर: बँकेचे थकबाकीदार वेळेत कर्ज परतफेड करीत नसल्याने बँकेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून, अशा बुडव्या थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करून सक्तीची वसुली करावी, अशी मागणी दि सोलापूर सोशल बँकेच्या सभासदांनी सर्वसाधारण सभेत केली. ...
नंदुरबार : शहादा पंचायत समितीमधील सहायक लेखाधिकारी सुरेश जगन्नाथ सूर्यवंशी यास दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आले. लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी ही कारवाई केली. कहाटूळ येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथ ...