म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
ब्राझील आणि अमेरिकेतील जातिवंत बैल आणि रेड्याचे रेतन वापरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गोठ्यात पैदास वाढवण्याची योजना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने आखली आहे. ...
'राजा हिंदुस्तानी' चित्रपटातील 'परदेसी परदेसी' या गाण्यात दिसलेल्या प्रतिभा सिन्हाने २००० मध्ये अचानक अभिनयाला रामराम केला. आता २९ वर्षांनी जेव्हा ती सार्वजनिक ठिकाणी दिसली तेव्हा तिला ओळखणे कठीण झाले आहे. ...
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने चिनी शस्त्रास्त्रांचा वापर केला होता. मात्र ही शस्त्रास्त्रे भारताच्या माऱ्यासमोर फुसकी ठरली होती. त्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश ...
Elon Musk Success Story : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी उघड पाठिंबा देणारे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आता ट्रम्प सरकारमधून बाहेर पडले आहे. मात्र, इलॉन मस्क यांची इथपर्यंत पोहचण्याची गोष्ट प्रेरणादायी आहे. ...