अकोला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हा स्तर शालेय कबड्डी जिल्हाक्षेत्र स्पर्धा १८ व १९ सप्टेंबर रोजी जय बजरंग विद्यालय रुस्तमाबाद (बार्शीटाकळी) येथे होणार आहेत. तसेच जिल्हाक्षेत्र बुद्धिबळ स्पर्धा १९ व २० सप्टेंबर रोजी शिवाजी ...
सिद्धगडचे पुनवर्सन : विस्थापितांना घर, दोन हेक्टर जमीन मिळणारभीमाशंकर : पुणे व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर भीमाशंकर अभयारण्यातील आंबेगाव तालुक्यातील साखरमाची व मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथील डोंगराळ भागातील 58 कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. वन व ...
सोलापूर: शालेय कराटे स्पर्धेत विडी घरकूल येथील मातोर्शी गंगुबाई केकडे ज्युनिअर कॉलेजची भाग्यर्शी घुत्तरगी हिने प्रथम क्रमांक पटकावला़ तिला क्रीडा प्रशिक्षक मनोहर जिंदम यांचे मार्गदर्शन लाभल़े तिचे संस्थेचे सचिव विष्णू कोठे, प्राचार्या पल्लवी दळवी, प् ...
सोलापूर: आंतरशालेय टी-20 क्रिकेट स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूलने 14 वर्षांखालील वयोगटात विजेतेपद पटकावल़े अंतिम सामन्यात व्ही़एस़ मेहता प्रशालेवर सहा गडी राखून पराभव केला़आमदार दिलीप माने चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मेहता प्रशालेने 20 षटकात 4 बाद 109 धा ...
अकोला: व्यावसायिक संकुल, रहिवासी इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यासंदर्भातील नवीन निकष पायदळी तुडविणार्या विविध मोबाईल कंपन्यांचे दहा टॉवर सील (कुलूपबंद) करण्याची कारवाई महापालिकेने ११ सप्टेंबर रोजी केली. दुपारी ३ वाजता नंतर मोबाईल सेवा खंडित होताच, ना ...