येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात ३ सप्टेंबरला छताला लावलेली पीओपी कोसळली. या घटनेत इंदिरा कोडापे नामक परिचारीका गंभीर जखमी झाली. महिलेला २० लाखांची आर्थिक मदत ...
जिल्ह्यातील ८४८ प्रयोगशाळा परिचर शासनाच्या आकृतीबंध व आरटीई नियमानुसार अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे शासनाने परिपत्रक रद्द करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयोगशाळा ...
महाविद्यालय व विशेष समाजकल्याण विभागात सुसुत्रता आणण्यासाठी शासनाने आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज प्रणाली कार्यान्वीत केली. मात्र, या आॅनलाईन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास वाढला आहे. ...
राजुरा शहरात भेसळ करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दुधात पाणी निघाले तर नवल नाही. परंतु पेट्रोलमध्ये चक्क पाणी निघाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ...
बाबूपेठ उड्डाण पुलाच्या निर्र्मितीसाठी मोबाईल टॉवरवर चढून वीरूगिरी आंदोलन करणाऱ्या संदीप यासलवार याला अखेर आज गुरूवारी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले. मात्र प्रशासनाने आपला ...
चंद्रपूरची लोकसंख्या अलिकडे झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठाही वाढल्या आहे. निवासी इमारतींचे व्यावसायिक इमारतींमध्ये रुपांतर झाले आहे. मात्र मनपाच्या कागदावर या इमारती निवासीच आहे. ...
महानगरपालिकेच्या सफाई विभागात अनेक कामगार अकार्यक्षम असल्याचे लक्षात येताच मनपाने अशा कामगारांची ‘सफाई’ मोहीम आरंभली आहे. काम करण्याची शारिरिकदृष्टया क्षमता नसतानाही अनेक ...