जालना : जिल्ह्यात कपाशीवर फुलकिडे, सोयाबीनवर चक्रीभुंगा तर मोसंबी व डाळींबावर फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...
सोमनाथ खताळ , बीड जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांना बसगाड्यांबद्दल माहिती देण्यासाठी वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती केलेली आहे़ मात्र हे वाहतूक नियंत्रक प्रवाशांना माहिती देण्याऐवजी ...
बेकायदा ब्राऊन शुगरच्या विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून 8 लाखांची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. ...
पूर्ववैमनस्यामधून मित्रचेच अपहरण करून त्याचा डोक्यात दगड घालून खून करणा:या तीन जणांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ...
अंबाजोगाई: येथील नवा मोंढा परिसरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी सहा दुकाने फोडून रोख रक्कम व ऐवजाची लूट केली तसेच दुकानांना आग लावून चोरटे फरार झाले. ...
अनेक शासकीय कार्यालयात सामान्य जनतेच्या विविध समस्या प्रलंबित आहेत़ सामान्य नागरिकांचे वेळेत काम होत नाही़ मात्र कर्मचारी आणि अधिकारी मस्त असून सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. ...