लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
एरवी निधी देतांना विविध कारणे सांगणाऱ्या येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील एक दोन नव्हेतर तब्बल १०३ ग्रामपंचायींवर कोट्यवधींच्या निधीची खैरात केली आहे. तर क्रीडा संस्थांना यात ...
दहा वर्षांपूर्वीच्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन शिपायांमार्फत टायमर लावून प्रात्यक्षिक करवून घेतले. पोलीस आयुक्त थेट दत्त चौकातील एका कृषी केंद्रात चौकशीसाठी धडकले. ...
पीक विम्याच्या मदतीकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची विमा कंपन्यांनी चक्क दिशाभूल केली आहे. बँकांमध्ये लागलेल्या यादीत अनेक शेतकऱ्यांच्या नावासमोर मदतीचे केवळ १३६ रुपये आहे. ...
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाबाबत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची दर महिन्याच्या मुख्यसभेत किमान अर्धा तास चर्चा होणो महापालिका अधिनियमानुसार बंधनकारक आहे. ...
भोजन पुरवठा ठेकेदाराने मेस बंद केल्याने राळेगाव येथील वसतिगृहातील २८ विद्यार्थी गेल्या चार दिवसांपासून उपाशी आहे. वसतिगृह अधीक्षकांनी या विद्यार्थ्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला तर समाज कल्याण विभाग ...
मुंबई हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव कडून आर्वीकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे गेट वारंवार बंद राहत असल्यामुळे वाहनांना तासनतास ताटकळत राहावे लागत होते. मागील दोन दशकापासून येथे उड्डाणपूल व्हावा ...
सर्वत्र दडी मारलेल्या पावसाने पंधरवड्यापासून हजेरी लावली. त्यामुळे मान टाकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. त्यातच चार दिवसापासून पावसाच्या उघाडीमुळे परिसरातील शिवारांमध्ये सर्वच पिकांच्या ...