लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जालना : माजीमंत्री अर्जुन खोतकर व आ. संतोष सांबरे या दोघा मातब्बर पुढाऱ्यांच्या उमेदवारीवर शिवसेना पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. ...
औरंगाबाद : मोसंबीची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी खात्याच्या विभागीय पथकाने आज तालुक्यातील विविध गावांच्या परिसरात जाऊन फळबागांची पाहणी केली. ...
पाचोड : पैठण तालुक्यातील पारुंडी येथे रोजगार हमी योजनेतील ८७ लाखांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांपासून फरार असलेल्या सरपंचाला बुधवारी सकाळी गाअटक केली आहे. ...
लातूरहून मुंबईकडे निघालेल्या महावितरणच्या कर्मचा:याची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग घेऊन चोरटय़ांनी पोबारा केल्याची घटना दौंड रेल्वे स्थानकावर बुधवारी पहाटे घडली. ...
जामवाडी : जालना तालुक्यातील जामवाडी येथे संजय गोविंदराव बोर्डे (वय ४०, रा. गोंदेगाव) यांनी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...