लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

क-हाड माझा मतदार संघ - मुख्यमंत्री - Marathi News | K-BAD My constituency - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क-हाड माझा मतदार संघ - मुख्यमंत्री

दक्षिण क-हाड हा माझा मतदार संघ आहे. मी क-हाडमध्ये राहतो.मी तिथुनच निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे ...

सार्वजनिक ठिकाणी आलिंगन देणे पडले महागात - Marathi News | In the public place embraces the costly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सार्वजनिक ठिकाणी आलिंगन देणे पडले महागात

मॉलबाहेरच्या बेंचवर गप्पा मारताना अलिंगन देणे एका प्रेमी युगुलाला भलतेच महागात पडले असून अश्लील चाळे केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी युगूलाला दंड ठोठावला आहे ...

लाट ओसरली ? - Marathi News | The surge ostentatious? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लाट ओसरली ?

उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील पोटनिवडणुकांच्या निकालांनी मोदी लाट आता पूर्णपणे ओसरली असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ...

मैत्री दौर्‍याला चीनचा अपशकून - Marathi News | China's ostraco of friendship | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मैत्री दौर्‍याला चीनचा अपशकून

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारतभेटीच्या तोंडावर ताजी घुसखोरी झाली आहे. ...

काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांची मुजोरी, बचावपथकाची बोट पळवली - Marathi News | Separation of the separatists in Kashmir, the rescue team's boat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांची मुजोरी, बचावपथकाची बोट पळवली

जम्मू-काश्मिरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिकने पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी जाणारी नाव बळजबरीने हिसकावल्याचा प्रकार घडला आहे. ...

जनतेला गृहित धरू नका, पाय जमिनीवर ठेवा - उद्धव ठाकरे - Marathi News | Do not assume the masses, keep the feet on the ground - Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेला गृहित धरू नका, पाय जमिनीवर ठेवा - उद्धव ठाकरे

नऊ राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाची झालेली पिछेहाट महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे असे सांगत जनतेला गृहित धरू नका असा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे. ...

शंभर दिवसांतच मोदीलाट ओसरली - Marathi News | Within a hundred days, Modi laughs out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शंभर दिवसांतच मोदीलाट ओसरली

नऊ राज्यांमधील विधानसभेच्या 33 आणि लोकसभेच्या 3 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला निम्म्यापेक्षा अधिक जागांवर धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आह़े ...

संसदेपेक्षा धर्मसंसद मोठी नाही - Marathi News | Religion is not bigger than Parliament | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संसदेपेक्षा धर्मसंसद मोठी नाही

मोदी सरकार आल्यापासून धार्मिक शक्ती उफाळून येऊ पाहत आहेत. साईबाबा कुणाच्या पोटी जन्माला आले हा वाद धर्मसंसदेतूननिर्माण केला जात आहे. ...

आघाडीच्या गुंत्यावर अदलाबदलीचा उतारा - Marathi News | Transcript of exchange for the leading investment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीच्या गुंत्यावर अदलाबदलीचा उतारा

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात होणा:या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रंनी सांगितले. ...