लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दोन मंत्री, सात आमदारांना डच्चू; हरयाणा निवडणुकीसाठी भाजपकडून १३ नवे चेहरे - Marathi News | 13 new faces from BJP for Haryana elections, Two ministers, seven MLAs were rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन मंत्री, सात आमदारांना डच्चू; हरयाणा निवडणुकीसाठी भाजपकडून १३ नवे चेहरे

दोन मुस्लीम उमेदवारही, पक्षाने फिरोजपूर झिरका येथून नसीम अहमद आणि पुन्हाणा येथून एजाज खान यांना उमेदवारी दिली आहे. ...

गावागावात पोहोचली वीज, हाती पैसा लागला खुळखुळू; मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा - Marathi News | Electricity has reached the villages, money is in hand; Significant improvement in basic facilities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गावागावात पोहोचली वीज, हाती पैसा लागला खुळखुळू; मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा

२,००० लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांमध्ये विद्युतीकरणानंतर लक्षणीय आर्थिक वाढ नोंदवली गेली. ...

पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सने उभारले ३३० कोटी रुपये; शेअर बाजारात आणला IPO  - Marathi News | P.N. Gadgil Jewelers raised Rs 330 crore; IPO brought to the stock market  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सने उभारले ३३० कोटी रुपये; शेअर बाजारात आणला IPO 

विक्रीच्या ऑफरमध्ये एसव्हीजी बिझनेस ट्रस्ट (प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर) द्वारे २५० कोटींपर्यंत प्रत्येकी १० रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. ...

काही न करता फोन होतोय गरम, याचा अर्थ तुम्ही नेमका काय घेताय ? - Marathi News | Phone gets hot without doing anything, what exactly do you mean? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काही न करता फोन होतोय गरम, याचा अर्थ तुम्ही नेमका काय घेताय ?

तुमच्या स्मार्टफोनमधून  स्पायवेअर हटवण्यासाठी फोन फॅक्ट्री रिसेट करणे हा एकमेव पर्याय असतो. ...

लक्झरी कारच घेणार, अद्याप आकर्षण कायम; ऑगस्टमध्ये विकल्या गेल्या २,७१२ गाड्या - Marathi News | Will buy luxury cars, still attractive; 2,712 cars were sold in August | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लक्झरी कारच घेणार, अद्याप आकर्षण कायम; ऑगस्टमध्ये विकल्या गेल्या २,७१२ गाड्या

ऑगस्ट २०२४मध्ये २,७१२ लक्झरी कारची विक्री झाली. आदल्या वर्षी हा आकडा २,७३५ इतका होता. ...

५-जी फोनच्या विक्रीत अमेरिकेला टाकले मागे; ६ महिन्यांत भारतात जगातील १३ टक्के फोनची विक्री - Marathi News | 5-G phone sales overtake US; 13 percent of the world's phones sold in India in 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५-जी फोनच्या विक्रीत अमेरिकेला टाकले मागे; ६ महिन्यांत भारतात जगातील १३ टक्के फोनची विक्री

जागतिक पातळीवर ५जी स्मार्टफोनची विक्री २० टक्के वाढली आहे. यात सर्वाधिक २५ टक्के वाटा ॲपलचा आहे. ...

नाफेड कांदा घोटाळा चौकशीला आले पथक; गुजरातच्या अधिकाऱ्यांकडून तपास - Marathi News | Nafed Onion Scam Investigation Team; Investigation by Gujarat authorities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाफेड कांदा घोटाळा चौकशीला आले पथक; गुजरातच्या अधिकाऱ्यांकडून तपास

मागील काही दिवसांपासून नाफेडच्या कांदा खरेदीची यादी व्हायरल झाली असून, त्यामधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. ...

बापच करायचा लैंगिक अत्याचार, १८ वर्षीय मुलीची तक्रार; लहान बहिणीलाही सोडले नाही - Marathi News | Sexual abuse by father, 18-year-old girl complains in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापच करायचा लैंगिक अत्याचार, १८ वर्षीय मुलीची तक्रार; लहान बहिणीलाही सोडले नाही

याप्रकरणी बालकल्याण समिती (सीडब्लूसी) कडेही तक्रार करण्यात आली होती. ...

हिंदू-मुस्लीम बांधवांचा ४६ वर्षांपासून गणेशोत्सव; सांगोल्यातील साईनाथ गणेश मंडळाचा उपक्रम - Marathi News | Ganeshotsav of Hindu-Muslim brothers for 46 years; An initiative of Sainath Ganesha Mandal in Sangola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदू-मुस्लीम बांधवांचा ४६ वर्षांपासून गणेशोत्सव; सांगोल्यातील साईनाथ गणेश मंडळाचा उपक्रम

ही परंपरा अखंडितपणे चालू ठेवल्याचे सिकंदर मणेरी व मधुकर महिमकर यांनी सांगितले. ...