लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'या' तारखेला भेटीला येणार 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2, नवा प्रोमो पाहिलात का? - Marathi News | The Great Indian Kapil Sharma Show Season 2 To Premiere 21st September Watch Promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' तारखेला भेटीला येणार 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2, नवा प्रोमो पाहिलात का?

कपिलच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ...

Nano Fertilizer : रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यासाठी प्रभावी नॅनो खते वाचा सविस्तर - Marathi News | Nano Fertilizer : Read more about Effective Nano Fertilizers to Reduce Cost of Chemical Fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nano Fertilizer : रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यासाठी प्रभावी नॅनो खते वाचा सविस्तर

नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र व स्फुरद झाडाच्या पानावरील, बिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश करते व पानांच्या पेशीमधील पोकळीमध्ये साठवले जाऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार झाडाला उपलब्ध होते. ...

..त्यामुळेच अजित पवार आमच्यासोबत महायुतीत; सुप्रिया सुळेंच्या विधानावर शंभूराज देसाई यांचे उत्तर - Marathi News | that is why Ajit Pawar joined us in the MahaYuti; Shambhuraj Desai reply to Supriya Sule statement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..त्यामुळेच अजित पवार आमच्यासोबत महायुतीत; सुप्रिया सुळेंच्या विधानावर शंभूराज देसाई यांचे उत्तर

मकरंद आबांची पंचाईत ...

"अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे..."; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा - Marathi News | Jammu and Kashmir rally Congress President Mallikarjun Kharge targeted BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे..."; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा

जम्मू-काश्मीरमधील सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला. ...

Marathi Joke : मित्र म्हणाला, माझा नंबर असताना तू लेटर का पाठवलं? - Marathi News | Marathi Joke Friend said why did you send letter when I have number social media google trending joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Joke : मित्र म्हणाला, माझा नंबर असताना तू लेटर का पाठवलं?

हसा पोट धरुन... ...

बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे, राजापूरचे माजी आमदार आप्पा साळवी यांचे निधन - Marathi News | Former Rajapur MLA Appa Salvi passed away | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे, राजापूरचे माजी आमदार आप्पा साळवी यांचे निधन

रत्नागिरी : शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते, शिवसेनेचे पहिले रत्नागिरी जिल्हाप्रमुख, राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव तथा आप्पा साळवी (वय ९५ ... ...

कितीही चांगलचुंगलं खाऊ घातलं तरी मुलांच्या अंगी लागत नाही? ४ पदार्थ नियमित द्या, तब्येत सुधारेल चटकन - Marathi News | Start Eating These 4 Things To Children in Childhood Itself For Bones Muscles Strong Bone Health Diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही चांगलचुंगलं खाऊ घातलं तरी मुलांच्या अंगी लागत नाही? ४ पदार्थ नियमित द्या, तब्येत सुधारेल चटकन

Parenting Tips : शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता भासल्यास हाडांमध्ये वेदना होऊ शकतात. ...

मुंबई इंडियन्स रोहितला नारळ देणार? आकाश चोप्रा म्हणतो; तो लिलावातही नाही दिसणार! - Marathi News | Rohit Sharma’s journey with five-time IPL champions Mumbai Indians is over Sasy Aakash Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स रोहितला नारळ देणार? आकाश चोप्रा म्हणतो; तो लिलावातही नाही दिसणार!

रोहित शर्माचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास संपला आहे, असं मत आकाश चोप्रानं मांडले आहे. ...

Agriculture News : मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना आर्थिक साहाय्य, तीन जिल्ह्यातील प्रस्ताव मंजूर  - Marathi News | Latest News Agriculture News Fund of five lakh rupees sanctioned to heirs of sugarcane workers in three districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना आर्थिक साहाय्य, तीन जिल्ह्यातील प्रस्ताव मंजूर 

Agriculture News : राज्यातील तीन जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या वारसांना पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ...