लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेसमोर जातीची समीकरणे टिकली नव्हती, पण या वेळी भाजपासह विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार आपापल्या जातीला समोर करून उमेदवारी मागताना दिसत आहेत. ...
भारतात २००२ ते २०१२ दरम्यान पाच वर्षांहून कमी वयाच्या नोंदणी न झालेल्या बालकांची संख्या सर्वाधिक असून बालविवाहाबाबतही हा देश दुस-या स्थानावर असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटले आहे. ...
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून (सीईओ) चित्रपटांना मंजुरी देण्यासाठी होत असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी त्याच्यावर तीन महिने पाळत ...
सीआयएच्या ताज्या अंदाजानुसार इस्लामिक स्टेट अर्थात इसिसच्या दहशतवाद्यांची संख्या ३१ हजार ५०० पर्यंत असून हा आकडा यापूर्वीच्या अनुमानाहून तिप्पट आहे ...
कानगावकडे जात असलेल्या मार्गावर वाहनधारकांना अनेक समस्यांनातोंड देत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे सर्वत्र प्रवाशांमध्ये रोष व्यक्त केल जात आहे. ...
येत्या १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सार्वमतात स्कॉटलंडवासी काय कौल देतात, याकडे उभ्या जगाचे लक्ष लागले आहे. स्कॉटलंडवासीयांनी स्वातंत्र्याच्या बाजूने कौल दिला ...