लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नांदेडचा पाणीप्रश्न सुटला - Marathi News | Nanded water dispute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांदेडचा पाणीप्रश्न सुटला

नांदेड: मराठवाड्यात सर्वदूर झालेल्या पावसाने नद्या- नाल्या भरून वाहत आहेत़ या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ८० टक्के साठा उपलब्ध झाला आहे़ ...

दानापूरमध्ये डेंग्यूसदृश आजारांचे थैमान - Marathi News | Dangerous diseases in Danapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दानापूरमध्ये डेंग्यूसदृश आजारांचे थैमान

तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. ...

टार्गेटचा फंडा अन् वाहतुकीचा खोळंबा - Marathi News | Target funds and traffic detention | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टार्गेटचा फंडा अन् वाहतुकीचा खोळंबा

नांदेड: वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व्हाव्यात यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले़ ...

रामदास शेंडे भाजपाच्या वाटेवर? - Marathi News | Ramdas Shende on the way to BJP? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास शेंडे भाजपाच्या वाटेवर?

रामदास शेंडे हे खोपोलीतील वजनदार राजकीय व्यक्तिमत्त्व, खोपोलीचे नगराध्यक्षपद त्यांनी चार वेळा भूषविले. १९९५ साली त्यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष विधानसभा निवडणूक लढविली. ...

बेमुदत उपोषणाला बसणार - Marathi News | To be free from hunger strike | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बेमुदत उपोषणाला बसणार

चतारी ते चतारी फाटा रस्त्याची दुदर्शा; जि.प.बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. ...

चार मोठ्या प्रकल्पांत ४१ टक्के साठा - Marathi News | 41% of the stocks in four major projects | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार मोठ्या प्रकल्पांत ४१ टक्के साठा

नांदेड : गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे चार मोठ्या प्रकल्पांमध्ये ४१़२२ टक्के पाणीसाठा आहे़ ...

विसर्जनासाठी पोलीस सज्ज - Marathi News | Police get ready for immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनासाठी पोलीस सज्ज

अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यात होणाऱ्या गणेश विसर्जनाकरिता रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. ...

गौरींच्या स्वागतासाठी महिला सज्ज़़ - Marathi News | Women ready for Gauri's welcome | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौरींच्या स्वागतासाठी महिला सज्ज़़

नांदेड: नांदेड : शहरात घरोघरी गौरींच्या स्वागताची पारंपरिक पद्धतीने तयारी झाली आहे़ तसेच बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून आला़ ...

९३० ग्रा.पं.चा जमाखर्च हिशेबच नाही - Marathi News | There is no account of 930 gram panchayat accounts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :९३० ग्रा.पं.चा जमाखर्च हिशेबच नाही

रामेश्वर काकडे, नांदेड सप्टेंबर महिना उजाडला तरी अद्याप जिल्ह्यातील ९३० ग्रामपंचायतींनी आपल्या जमा-खर्चाचा डाटा प्रिया स्वॉफ्ट या अज्ञावलीमध्ये भरलाच नसल्याची माहिती समोर आली आहे. ...