तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मीडियाला जमिनीत गाडून टाकण्याची आणि माना मोडण्याची केलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह असून लोकशाहीत ती स्वीकारार्ह ठरत नाही ...
विनापरवाना छर्ऱ्याची बंदूक हाताळत २० भोर पक्षांची शिकार केल्याप्रकरणी गुरुवारी नांदगाव खंडेश्वर येथील पेट्रोलपंपाजवळ चार जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई वडाळी वनविभागाने केली आहे. ...
कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट (सीएमपी) या नव्याने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे राज्य सरकारच्या तिजोरीतून विविध विभागांत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ...
दोन महिन्यांच्या बाळाला (मुलगी) रुग्णालयात सोडून मातेने पलायन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे घडली. ...
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि फ्रंटमध्ये सुरु असलेला गटनेतेपदाचा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन दिवसांपूर्वीच पार पडलेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत गटनेतेपदी ...
पारनेर : पारनेर येथे नगरपंचायतीच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रभागांमध्ये आरक्षण ठरविण्यासाठी जातीनिहाय लोकसंख्या माहिती मागविली आहे. ...