सोलापूर: शहरस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेतील 19 वर्षांखालील वयोगटात संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांनी दयानंद महाविद्यालयाचा 7-0 गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकावल़े या संघाची पुणे विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आह़े ...
अकोला : परवान्याच्या नूतनीकरणास टाळाटाळ करणार्या विविध मोबाईल कंपन्यांचे दहा टॉवर सील (कुलूपबंद) करण्याची कारवाई मागे घेत, संबंधित टॉवरचे सील मनपा प्रशासनाने शुक्रवारी उघडले. यासंदर्भात कंपनीच्या प्रतिनिधींनी आयुक्तांची मनधरणी केल्याने हा तिढा येत्य ...
स्वत:चे राहत्या घराचे छप्पर पुरात वाहून गेले होते...मुलाबाळांसह आई, पत्नी दर्ग्यात राहत असताना न खचता आपल्या पर्यटकांना सुखरूप ठेवण्यासाठी धडपड करून आमचा गाईड मोहमद यासीनने आम्हाला वाचवले. ...
जळगाव- जिल्हाभरात अनोळखी व्यक्तींना रोजगार देण्यास जिल्हादंडाधिकारी यांनी मनाई केली आहे. कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार हे आदेश त्यांनी काढले आहेत. १२ सप्टेंबरपासून पुढील ६० दिवस हे आदेश लागू राहतील. या कालावधित संस्था, खाजगी मालकांकडे ...
अहमदनगर : सुपा- पारनेर औद्योगिक वसाहतीत जपानी उद्योजकांनी दोन हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे़ उद्योगासाठी भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून, संपादीत केलेल्या क्षेत्रावर जपानी उद्योगाचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी म ...
नांदेड : जिल्हाभरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध इमानदारीचे कल्याण-मिलन राजरोसपणे सुरु आहे़ 'हप्तेखोरी' च्या पायावर उभा असलेला हा जुगार त्यामुळे दिवसेंदिवस भरभराटीलाच येत आहे़ ...