दोन वेगवेगळ्या जबरी चो:यांमधील आरोपींना पकडण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. मागील सात महिन्यांत यवत व वरवंड गावांच्या हद्दीत सदर जबरी चो:या घडल्या होत्या. ...
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील भविष्यातील विजेची मागणी ओळखून नवीन १३२ केव्ही वीज उपकेंद्राची उभारणी केली जाईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ...
विधानसभा निवडणूक लढविण्यासठी इच्छूक असलेल्या भावी आमदारांची उमेदवारीचा अर्ज भरताना, लागणा-या महापालिकेच्या ना हरकत प्रमाणपत्रसाठी (एनओसी) धावपळ सुरू आहे. ...