येथील ग्रामीण रुग्णालय मागील सात महिन्यांपूर्वी आलेले ‘क्ष’ किरण तपासणी यंत्र तज्ञ्जाअभावी धूळ खात पडले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. ...
शासनाचे अन्यायकारक औद्योगिक धोरण, वीज, कोळशाचा अपुरा पुरवठा तसेच दरवाढ आदी कारणांमुळे चंद्रपूर एमआयडीसीतील लहान-मोठे उद्योग बंद पडत असून मागील काही वर्षांत येथील तब्बल ...
नांदेड : जिल्हास्तरीय आंतरशालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या नांदेडचे ६३ स्केटरर्स उस्मानाबाद येथे होणाऱ्या विभागीय पातळीवर शालेय स्केटिंग स्पर्धेत सहभागी होणार आहे. ...
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अशातच जिल्ह्यातील १५ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी संपत असल्याने निवडणूक होऊ घातली आहे. ...
येथील सिस्टर कॉलनी परिससरामध्ये मागील आठ ते दहा दिवसांपासून चाकूच्या धाकावर नागरिकांना रात्री लुटले जात आहे. पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने कुणीही ...
मागील वर्षी सोयाबीनचे पीक आकस्मिक झालेल्या पावसात सापडल्याने चालु हंगामात सोयाबीनचे दर्जेदार बियाणे मिळाले नाही. शेतकरी नगदी समजल्या जाणाऱ्या कपाशीच्या उत्पादनाकडे वळले आहे. ...
नवीन नांदेड : मोटारसायकल न दिल्याचा राग मनात ठेवून अनुसूचित जातीमधील २३ वर्षीय तरूणास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सध्या कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे नगरपालिकांसोबतच जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आली आहे. पटसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशातच शिक्षण विभागाने ...