लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हिंगोलीत आघाडी तर चारही ठिकाणी सेना - Marathi News | In Hingoli front, the army is in all four places | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिंगोलीत आघाडी तर चारही ठिकाणी सेना

हिंगोली : जिल्ह्यातील पाचही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीच्या प्रक्रियेत हिंगोलीत काँग्रेस आघाडी आणि सेनगावात शिवसेना पुरस्कृत तर इतर तीन ठिकाणी सेनेचे वर्चस्व राहिले. ...

रोहितची हितेशकुमारला धोबीपछाड - Marathi News | Rohit's Hiteshkumar Dhobi Pachad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रोहितची हितेशकुमारला धोबीपछाड

कुंडल कुस्ती मैदान : कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले ...

‘लेकीवाचून घराले बाप्पा घरपण नाही’ - Marathi News | 'Bachava Gharule Bhelele Bappa Ghar Nahin Hai' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लेकीवाचून घराले बाप्पा घरपण नाही’

वसमत : येथे प्राचार्य रावसाहेब पतंगे स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने काव्य- मैफील घेण्यात आली. काव्य मैफिलीची सुरूवात विष्णू थोरे यांच्या कवितेने झाली. ...

सातारा : पंचायत सर्व सभापती राष्ट्रवादीचेच ! - Marathi News | Satara: The Panchayat is all the Chairman of the Nationalist Congress Party! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : पंचायत सर्व सभापती राष्ट्रवादीचेच !

पंचायत समिती निवडी : काँग्रेस, शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी दोन उपसभापती ...

तालुक्यावर नावापुरते महिला लोकशाही दिन - Marathi News | Namhapur Female Democracy Day on Taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तालुक्यावर नावापुरते महिला लोकशाही दिन

भास्कर लांडे, हिंगोली महिलांची पायपीट थांबून स्थानिक ठिकाणीच त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने तालुकास्तरावर सुरू केलेल्या महिला लोकशाही दिनास ग्रामीण भागातून उदासीनता दिसून येते. ...

जिल्ह्यातील सहा पं़स़वर काँग्रेसचे वर्चस्व - Marathi News | Congress dominates six paisas in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील सहा पं़स़वर काँग्रेसचे वर्चस्व

नांदेड : जिल्ह्यातील १६ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीची प्रक्रिया रविवारी पार पडली़ यापैकी ६ पंचायत समित्या काँग्रेस, ६ राष्ट्रवादी काँग्रेस तर ४ पंचायत समित्यांवर शिवसेनेने ताबा मिळविला़ ...

राजापुरात चिठ्ठी शिवसेनेला पावली - Marathi News | In Rajapura, the chitli got Shivsena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापुरात चिठ्ठी शिवसेनेला पावली

जिल्ह्यातील उर्वरित आठही तालुक्यांत सभापतीच्या अपेक्षेप्रमाणेच निवडी झाल्या. ...

परभणीत पाऊस - Marathi News | Forecast rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परभणीत पाऊस

परभणी: परभणी शहर व परिसरात रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. ...

परभणीत पिस्तुलासह शस्त्र जप्त - Marathi News | Arms seized with Parbhani's pistol | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परभणीत पिस्तुलासह शस्त्र जप्त

परभणी: स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करीत परभणी शहरात एका पिस्तुलासह सहा जिवंत काडतूस व इतर शस्त्रे जप्त केली. ...