महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाबाबत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची दर महिन्याच्या मुख्यसभेत किमान अर्धा तास चर्चा होणो महापालिका अधिनियमानुसार बंधनकारक आहे. ...
भोजन पुरवठा ठेकेदाराने मेस बंद केल्याने राळेगाव येथील वसतिगृहातील २८ विद्यार्थी गेल्या चार दिवसांपासून उपाशी आहे. वसतिगृह अधीक्षकांनी या विद्यार्थ्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला तर समाज कल्याण विभाग ...
मुंबई हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव कडून आर्वीकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे गेट वारंवार बंद राहत असल्यामुळे वाहनांना तासनतास ताटकळत राहावे लागत होते. मागील दोन दशकापासून येथे उड्डाणपूल व्हावा ...
सर्वत्र दडी मारलेल्या पावसाने पंधरवड्यापासून हजेरी लावली. त्यामुळे मान टाकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. त्यातच चार दिवसापासून पावसाच्या उघाडीमुळे परिसरातील शिवारांमध्ये सर्वच पिकांच्या ...
शहरातील नागरिक अनेक दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतुकीने त्रस्त झाले आहे. पोलीस प्रशासनाचा यावर वचक नसल्यामुळे पोलिस स्टेशन समोरुनच ही अवैध प्रवासी वाहतूक होत असते. ...
अस्मानी संकटांचा सामना करीत मळणीयोग्य स्थितीत आलेल्या सोयाबीनवर पाखरांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ यामुळे नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ ...
ग्राहकांना सदोष सेवा पुरविणाऱ्या गॅस सिलिंडर वितरकाला जाब विचारणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला ग्रामस्थांसमोर गॅस एजन्सी मालकाने बेदम मारहाण केली़ ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या ...