लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वीजचोरीच्या घटनांमध्ये ८८ लाखांचा दंड वसूल - Marathi News | Recovery of fine of 88 lakhs in power purchase cases | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वीजचोरीच्या घटनांमध्ये ८८ लाखांचा दंड वसूल

जालना : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांच्या काळात वीजचोरीची ८ हजार ६७८ प्रकरणे उघडकीस आली असून त्याद्वारे ८७ लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...

वृक्षलागवडीची सीईओ करणार पाहणी - Marathi News | The CEO of the tree will survey it | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृक्षलागवडीची सीईओ करणार पाहणी

जालना : जिल्ह्यात ग्रामपंचायतींअंतर्गत वृक्षलागवड करणे बंधनकारक करण्यात आले होते. ...

जिल्हा हिवताप कार्यालय स्थलांतर रखडले - Marathi News | District malaria office has shifted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा हिवताप कार्यालय स्थलांतर रखडले

जालना : जिल्हा हिवताप कार्यालयाची इमारतही पाडण्यात येणार असल्याने या कार्यालयाचे तात्पुरत्या स्वरूपात जुन्या तहसील कार्यालयात स्थलांतर करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४३ अर्जांची विक्री - Marathi News | Sale of 43 applications in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४३ अर्जांची विक्री

कुडाळमधून दहा, सावंतवाडी मतदारसंघातून ११ आणि कणकवली मतदारसंघातून २२ अर्ज आतापर्यंत विक्रीस गेले आहेत. बसपच्या जळगाव येथील एका कार्यकर्त्यानेही उमेदवारी अर्ज घेतला आहे. ...

पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले - Marathi News | Water supply schemes were stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले

पांडुरंग खराबे, मंठा शहरासाठी जीवदान ठरणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलशुध्दीकरण योजनेच्या कामासाठी जागा अद्यापही मिळाली नाही. ...

नाकाबंदी व्यापाऱ्यांच्या मुळावर - Marathi News | Blockade of merchants | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाकाबंदी व्यापाऱ्यांच्या मुळावर

जालना : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची अंमलबजावणी करतांना आयोगाच्या सूचनेवरुन पोलिसांनी सुरु केलेली नाकाबंदी व्यापारी, उद्योजकांच्या मुळावर उठल्याचा सूर निघत आहे. ...

जांभळी नाका वाहतूकीत नवरात्रौत्सवात बदल - Marathi News | Navbharattsat transit of Jambhali Naka transport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जांभळी नाका वाहतूकीत नवरात्रौत्सवात बदल

शहरातील जांभळी नाक्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आल्याने वाहन चालकांमध्ये नाराजी पसरली आहे. ...

राजापुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | File photo of Rajpura first candidate | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राजापुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल

हिंदू महासभेच्या प्रमिला भारती यांनी आपला अर्ज दाखल केला. ...

काका, मला वाचवा! - Marathi News | Kaka, save me! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काका, मला वाचवा!

सरकारनामा ...