येथील साई नगरतील कल्पना शिवकुमार जोन्नलवार या ५० वर्षीय विधवा महिलेचा त्यांचाच बहिण जावई आणि या प्रकरणातील फिर्यादी चंद्रशेखर गंगशेट्टीवार याने पैशाच्या वादातून खून केल्याचे ...
लाडखेड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नारकुंड व बोरजई या गावांमध्ये कित्येक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. ...
राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन या केंद्र शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गोबर गॅसच्या अनुदानात वाढ झाली आहे. आता १३ हजार ७०० रुपये जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणार आहे. ...
गावागावात असलेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था आहे. अल्प मानधनात कर्मचारी दिवसभर राबत असतात. परंतु त्यांच्या भविष्याची कोणतीही तरतूद दिसत नाही. एवढेच नाही तर ...
अपुरे मनुष्यबळ, त्यामुळे महत्वाचे काम असूनही न मिळणाऱ्या सुट्या, रिलीव्हरची कमतरता, त्यातून वाढणारे कामाचे तास, सलग करावी लागणारी ड्युटी, यातून वाढणारा ताण-तणाव पोलीस दलात जीवघेणा ठरू शकतो. ...
गुंठा राऊतला चाकूने वार आणि डोक्यात दगड घालून घटनास्थळीच ठार केले आणि मृतदेह घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील एका कालव्यात जाळल्याची खळबळजनक कबुली अटकेतील पाच जणांनी दिली. ...
पुसद वनविभागांतर्गत सुरू असलेल्या सागवान तस्करीने वन खात्यातील तमाम अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. तस्करांपुढे वन प्रशासनाने हात टेकविले आहे. ...
गेली काही वर्ष राष्ट्रवादीत विलिन झालेला माजी खासदार उत्तमराव पाटील यांचा गट पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याने त्यांचे परंपरागत विरोधक मानल्या जाणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या ...