लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बहुजन समाज पक्षाने गुरुवारी विदर्भातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करीत १३ उमेदवारांची घोषणा केली. बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. वीरसिंह आणि डॉ. सुरेश माने ...
लातूर : ‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽऽ’ च्या जयघोषात गुरुवारी शहर व जिल्ह्यातील नवरात्रोत्सव मंडळांनी भक्तीमय वातावरणात महाराष्ट्राच्या कुलस्वामिनींची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली़ ...
मनोर-वाडा रोडवर सकाळी ९.३० वा. च्या सुमारास पुढे जाणाऱ्या डंपरला मागुन पालघर-पुणे स्वारगेट बसने धडक दिली मात्र प्रवाशांना कोणताही प्रकारची इजा झाली ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १००वा दीक्षांत समारंभ २६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत गुणवंत ...
सितम सोनवणे, लातूर ‘इश्क वाला लव्ह’ हा चित्रपट नव्या बांधणीचा असून अशा प्रकारच्या नवनवीन चित्रपटाने मराठी चित्रसृष्टी समृद्ध बनत आहे़ त्यामुळे मराठी चित्रपटाला ...
विणकरांना प्रोत्साहन देऊन हातमागाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी क्रिएटिव्ह कम्युनिकेशन्स लिमिटेडतर्फे उत्तर अंबाझरी मार्गावरील नैवेद्यम सेलिब्रेशन सेंटरमध्ये २५ ते २९ सप्टेबर दरम्यान ‘वेव्हस्’ ...
नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वाला सुरुवात झाली असून, गुरुवारी ढोलताशांच्या गजरात शहरातील विविध भागात दुर्गादेवींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने देवीभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने (एमटीडीसी) २७ सप्टेंबर रोजी ‘जागतिक पर्यटन दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात एमटीडीसीसोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर ...
लातूर : ‘तुम्ही चांगले का वागवत नाही’ असे म्हणत तिघांना काठीने व लाथा-बुक्क्याने तिघांनी मारहाण करून दात पाडल्याची घटना जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथे घडली. ...